नाशिक : दोन उच्चशिक्षित तरुणींनी नोकरीतील मर्यादित गरजांच्या पूर्तीला नकार देत, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नाशिकमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीत फक्त गरजा भागतात, पण आम्हाला स्वप्नसुद्धा पूर्ण करायची आहेत, या निर्धाराने त्या आज महिन्याकाठी सुमारे 70 हजार रुपयांची बक्कळ कमाई करत आहेत. अश्विनी आणि भूमी नावाच्या या मैत्रिणींचा उद्योजिका बनण्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: December 16, 2025, 19:34 IST


