advertisement

Iran-Israel war: इस्रायल-अमेरिकेला 'खिळखिळी' करण्याचा इराणचा मास्टरप्लॅन! युद्धाची नवी पद्धत पाहून अमेरिकन लष्करही चक्रावलं!

Last Updated: Mar 03, 2026, 15:30 IST

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता नव्या टप्प्यात जात आहे. 500+ क्षेपणास्त्रांच्या मोठ्या हल्ल्यानंतर इराणने लहान पण सातत्यपूर्ण Drizzle Strategy अवलंबली आहे. या रणनितीमुळे इस्रायलच्या इंटरसेप्टर सिस्टम्सवर दबाव वाढतोय, गल्फ देशांवर हल्ले होत आहेत आणि Psychological Warfare अधिक तीव्र होत आहे. या नव्या युद्धपद्धतीचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहा.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Iran-Israel war: इस्रायल-अमेरिकेला 'खिळखिळी' करण्याचा इराणचा मास्टरप्लॅन! युद्धाची नवी पद्धत पाहून अमेरिकन लष्करही चक्रावलं!
advertisement
advertisement
advertisement