advertisement

VIDEO: कुंभमेळ्याच्या मोनलीसाची 'द केरला स्टोरी' स्वतःच सांगितली लग्नाची गोष्ट!

Last Updated: Mar 12, 2026, 17:12 IST

Monalisa Marriage: प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात निळ्या डोळ्यांमुळे आणि साध्या रूपामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा प्रेमविवाह. मोनालिसाने अभिनेता आणि मॉडेल फरमान खानसोबत केरळमधील अरुमनूर नैनार मंदिरात साध्या पद्धतीने विवाह केला. हा आंतरधर्मीय विवाह असल्याने सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. महाकुंभमध्ये फुलांच्या माळा विकताना मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिला चित्रपटांची ऑफर मिळाली. ‘नागम्मा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच तिची आणि फरमान खानची ओळख अधिक वाढली आणि त्यांचं प्रेम जुळलं. दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झालेल्या या दोघांची प्रेमकहाणी आता विवाहबंधनात अडकली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
VIDEO: कुंभमेळ्याच्या मोनलीसाची 'द केरला स्टोरी' स्वतःच सांगितली लग्नाची गोष्ट!
advertisement
advertisement
advertisement