advertisement

हसण्यावर जाऊ नका, एक-एक सीन अंगावर काटा आणणारा! 1200 कोटींच्या Horror Film ची आता OTT वर 'दहशत'

Last Updated:
OTT Horror Film : ओटीटीवर तुम्हाला बऱ्याच हॉरर फिल्म मिळतील. त्यापैकीच ही एक फिल्म जिने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1200 कोटी कमावले आता ओटीटीवरही ही फिल्म दहशत माजवायला आली आहे.
1/7
हॉरर फिल्म, अनेकांना पाहायला भीती वाटते, तर काहींना भीती वाटली तरी पाहायला आवडतात. थिएटरला हॉरर फिल्म आल्या तरी काहींची तिथं पाहायची हिंमत नसते पण तरी ती फिल्म पाहायची असते. अशावेळी ओटीटीवर अशा फिल्म पाहिल्या जातात.

2/7
ओटीटीवर तुम्हाला बऱ्याच हॉरर फिल्म मिळतील. त्यापैकीच ही एक फिल्म जिने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1200 कोटी कमावले आता ओटीटीवरही ही फिल्म दहशत माजवायला आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रदर्शित झालेली  2 तास 7 मिनिटांची एक सायकॉलॉजिकल हॉरर फिल्म.  2022 च्या एका लोकप्रिय हॉरर फिल्मचा सीक्वेल आहे.

3/7
जगभरात बॉक्स ऑफिसवर या फिल्मने 1200 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ पैसेच कमावले नाहीत तर अनेक प्रमुख पुरस्कार आणि नामांकने देखील मिळवली. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपटासह चार नामांकनं मिळाली. रेटिंगच्या बाबतीत IMDb वर त्याचे रेटिंग 10 पैकी 6.7 आहे.

4/7
फिल्मची स्टोरी एका तरुणीभोवती फिरते जी तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार धरते आणि नैराश्येत जाते. पॉपस्टार स्काय रिले एका भयानक अपघातानंतर कमबॅकच्या तयारीत असताना एक भयानक सावली तिला त्रास देऊ लागते.

5/7
प्रत्यक्षात तिच्या ड्रग डीलरला क्रूरपणे आयुष्य संपवताना पाहिल्यानंतर, बॉयफ्रेंड पॉलच्या मृत्यू आणि जुन्या जखमांच्या दुःखाने झुंजत असलेली स्काय भयानक भ्रम अनुभवू लागते. ज्यामुळे तिला तिच्या भूतकाळातील काळ्या सत्याचा सामना करावा लागतो.

6/7
ही फिल्म म्हणजे फक्त एक भयपट नाही तर तो प्रसिद्धीचा दबाव आणि मानसिक आरोग्य यासारख्या गंभीर विषयांनाही खोलवर स्पर्श करतो. हा चित्रपट वास्तव आणि भ्रम यांच्यातील रेषा इतक्या सूक्ष्मपणे अस्पष्ट करतो की तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. नेटफ्लिक्सवर तुम्ही ही फिल्म पाहू शकता.

7/7
दरम्यान या फिल्मच्या तिसऱ्या पार्टचीही तयारी सुरू झाली आहे. ही फिल्म आहे स्माईल 2, जी स्माईल फिल्मचा सीक्वेल आहे. ड्रेड सेंट्रलच्या वृत्तानुसार, स्माईल 3 वर काम आधीच सुरू झालं आहे. यावेळी एक मोठा बदल होऊ शकतो. पण याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत विधान जारी केलेलं नाही.

Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
View All
advertisement