advertisement

50 प्रवासी घेऊन बस एका झटक्यात नदीत गायब, धडकी भरवणारा Video Viral

Last Updated: Mar 26, 2026, 15:56 IST

बांगलादेशातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस नियंत्रण सुटल्यामुळे थेट पद्मा नदीत कोसळली. हा अपघात इतका वेगवान होता की, बस पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे गायब झाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
50 प्रवासी घेऊन बस एका झटक्यात नदीत गायब, धडकी भरवणारा Video Viral
advertisement
advertisement
advertisement