अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि त्याला तेहरानकडून मिळालेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर हल्ले आले आहेत. इराणने आखाती देशात असणाऱ्या अमेरिकेच्या अनेक तळांवर हल्ला केला आहे. पण या सगळ्याचा दुबई, ओमान, कतार यांसारख्या आखाती देशांमध्ये खूपच कल्ला झालेला पाहायला मिळत आहे.



