7 सेकंदात लॉक तोडलं, बुलेटवर बसून चोर पसार, धक्कादायक CCTV VIDEO

Last Updated : Viral
चोर आला त्याने लोखंडी टोकदार वस्तू लॉकमध्ये घुसवली, लॉक तोडलं आणि बुलेटवर बसून १५ सेकंदात फरार झाला. ७ सेकंदात त्याला लॉक तोडण्यात यश आलं. दोन ते तीन लाख रुपयांची ही बाईक चोराने अगदी शिताफीनं पळवली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये घडली.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
7 सेकंदात लॉक तोडलं, बुलेटवर बसून चोर पसार, धक्कादायक CCTV VIDEO
advertisement
advertisement
advertisement