advertisement

VIDEO| परभणीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक

Last Updated: Dec 11, 2024, 15:02 IST

काल परभणी मध्ये झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोठा मोर्चा काढत, काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असून, सध्या बंद सुरू आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
VIDEO| परभणीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक
advertisement
advertisement
advertisement