advertisement

Shocking News : लग्नाच्या 40 वर्षांनंतर महिलेनं पतीला दिलं विष, मुलीला पाठवला धक्कादायक मेसेज

Last Updated:

कधी कोण काय पाऊल उचलेल सांगू शकत नाही. एका महिलेनं लग्नाच्या 40 वर्षानंतर पतीला विष देऊन मारलं. विष दिल्यानंतर तिनं पतीनं मनगट कापलं.

लग्नाच्या 40 वर्षांनंतर महिलेनं पतीला दिलं विष
लग्नाच्या 40 वर्षांनंतर महिलेनं पतीला दिलं विष
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : कधी कोण काय पाऊल उचलेल सांगू शकत नाही. एका महिलेनं लग्नाच्या 40 वर्षानंतर पतीला विष देऊन मारलं. विष दिल्यानंतर तिनं पतीनं मनगट कापलं. मुलीला मेसेजही केला. या प्रकरणी महिलेनं कबुली दिली असून तिला याविषयी कोणताही पश्चाताप नाही.
वेन नावाची महिला ऑस्ट्रेलियामध्ये राहते. ज्युडिथ अॅन वेन नावाच्या या महिलेनं आपल्या पतीला लान्सला सूपमध्ये झोपेच्या गोळ्या घालून विष दिलं. त्यानंतर तो अंघोळीसाठी गेला मात्र त्याला त्याच्या पायावर उभं राहता येत नव्हतं. त्यानंतर वेननं त्याला बेथरुममध्ये नेलं. स्वतःला वाचवण्यासाठी लान्सने वेनच्या चेहऱ्यावर मारले. तिच्या चेहऱ्यावर याचा वनही आहे. यानंतर लान्स बेशुद्ध होतो आणि वेन त्याच्या हाताचं मनगड कापते. त्यानंतर वेननं स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
डॉक्टर लान्सला वाचवू शकले नाही. मात्र वेनचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. वेनचं वैवाहिक जीवन चांगलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. लान्स रोज तिला मारायचा तिला अपशब्द वापरायचा. त्यामुळे वेनची नैराश्य वाढ झाली.
advertisement
दरम्यान, 2020 मध्ये घडलेल्या या प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणी आता आणखी माहिती समोर आली आहे. महिलेचा पती लान्स मरण्याच्या अगोदर मुलीच्या घरी होते. त्यानंतर मुलीनं वडिल निघाल्याचा मेसेज आईला केला. त्यावर महिलेनं रिप्लाय दिला की , ठीक आहे, संपून जातील. त्यामुळे मुलीचाही यामध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking News : लग्नाच्या 40 वर्षांनंतर महिलेनं पतीला दिलं विष, मुलीला पाठवला धक्कादायक मेसेज
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement