Kitchen Jugaad Video : सिलेंडर रिकामा होताच त्यावर मिक्सरचं भांडं ठेवा, मोठा फायदा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : सिलेंडर रिकामा झाल्यावर सिलेंडर नोंदवण्याशिवाय आणखी एक काम करायला हवं. ते म्हणजे या रिकाम्या सिलेंडरवर भांडं ठेवायला हवं.

News18
News18
नवी दिल्ली : अनेकांकडे दोन गॅस सिलेंडर असतात म्हणजे एक सिलेंडर रिकामा झाला की आपण दुसरा सिलेंडर नोंदवतो. नवीन सिलेंडर येईपर्यंत रिकामा सिलेंडर आपल्याकडेच असतो. पण सिलेंडर रिकामा झाल्यावर सिलेंडर नोंदवण्याशिवाय आणखी एक काम करायला हवं. ते म्हणजे या रिकाम्या सिलेंडरवर भांडं ठेवायला हवं.
सिलेंडर रिकामा झाल्यावर त्यावर भांडं ठेवण्याच्या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. खरंतर याचा खूप मोठा फायदा आहे. आता सिलेंडरवर भांडं का ठेवायचं, त्याचा काय फायदा आहे, हे या व्हिडीओत एका गृहिणीनं दाखवलं आहे. आता नेमकं काय ते आपण पाहुयात.
advertisement
व्हिडीओत पाहाल तर महिलेनं रिकाम्या झालेल्या सिलेंडवर एक भांडं उलटं ठेवलं आहे. अशा पद्धतीने राहणारं कोणतंही भांडं तुम्ही इथं वापरू शकता.
पाहायला हे क्षुल्लक वाटेल पण या उपायाचा फायदा मोठा आहे. असा की एकदा का तुम्हाला समजला की तुम्हीसुद्धा हा उपाय नेहमी कराल. आता हा फायदा काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
Didi ye kaise karu युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : सिलेंडर रिकामा होताच त्यावर मिक्सरचं भांडं ठेवा, मोठा फायदा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement