Kitchen Jugaad Video : बस्स एक चमचा साखर आणि घरातील सर्व झुरळे होतील गायब

Last Updated:

कुठे साखर पडली की ती खाण्यासाठी मुंग्या, झुरळं येतात. पण याच साखरेनं झुरळं पळवताही येतील याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का?

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली : सामान्यपणे साखर आपण चहामध्ये वापरतो. काही पदार्थांना गोडवा देण्यासाठी त्यात साखरेचा वापर करतो पण तुम्ही साखरेचा वापर झुरळांना पळवण्यासाठी केल्याचं कधी ऐकलं तरी होतं का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कुठे साखर पडली की ती खाण्यासाठी मुंग्या, झुरळं येतात. पण याच साखरेनं झुरळं पळवताही येतील याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? आता साखरेनं झुरळं कशी पळवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? नेमकं काय करायचं चला पाहुयात.
advertisement
Maa ke tips युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
सूचना - हा व्हिडीओ सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : बस्स एक चमचा साखर आणि घरातील सर्व झुरळे होतील गायब
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement