Mahakumbh Viral People : सावळा रंग, बोलके डोळे आणि लांब केस, कुंभातील 'या' तरुणीनं सुंदर साध्वीचं ही मार्केट खाल्लं

Last Updated:

Mahakumbh Viral People : कुंभमेळ्यातील आता आणखी एक तरुणी चर्चेत आली आहे. सावळा रंग, घारे आणि बोलके डोळे, सुंदर लांब केस आणि स्मित हास्य अशा आपल्या सौंदर्यामुळे या महिलेनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत केलं आहे.

mahakumbha mela
mahakumbha mela
मुंबई : देशात सध्या सर्वत्र अध्यात्माची चर्चा आहे. कारण प्रयागराजमध्ये महाकुंभ मेल्याची सुरुवात झाली आहे. तरुण मंडळी ही सध्या भक्तीच्या रंगात मिसळून जाण्यासाठी तयार आहेत. असे अनेक तरुण लोक तुम्हाला दिसतील जे तुम्हाला महाकुंभमध्ये सामील झाल्याचे आढळतील. सोशल मीडियावर सध्या महाकुंभ आणि त्याच्याशी संबंधीत लोक आणि गोष्टी व्हायरल होत आहेत.
यामध्ये एक IITN बाब आणि सुंदर साध्वी हर्षाचा समावेश आहे, पण नंतर हे समोर आलं की हर्षा ही साध्वी नसून तिने फक्त दीक्षा घेतली आहे. पण या दोन लोकांची सध्या जोरदार चर्चा आहे, लोकांना आता त्यांच्याबद्दल त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्याचं आहे. ज्यामुळे लोक गुगलवर हेच सगळं सर्च करत आहेत.
advertisement
पण या सगळ्यात कुंभमेळ्यातील आता आणखी एक तरुणी चर्चेत आली आहे. सावळा रंग, घारे आणि बोलके डोळे, सुंदर लांब केस आणि स्मित हास्य अशा आपल्या सौंदर्यामुळे या महिलेनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत केलं आहे.
खरंतर ही तरुणी कुंभमेल्यात रुद्राक्ष आणि त्याची माळा विकणारी आहे. पण तिच्या शांत स्वभाव आणि सुंदरतेमुळे ती देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सुंदर साध्वी नंतर आता ही सुंदर तरुणी कुंभमेळ्यातील चर्चेचा विषय आहे.
advertisement
advertisement
लोक या सुंदर तरुणीची मोनालिसाच्या सौंदर्याशी तुलना करत आहेत आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटो व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.
या तरुणीचं नाव कळू शकलेलं नाही, पण ती मध्यप्रदेशातील इंदूरमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/Viral/
Mahakumbh Viral People : सावळा रंग, बोलके डोळे आणि लांब केस, कुंभातील 'या' तरुणीनं सुंदर साध्वीचं ही मार्केट खाल्लं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement