OYO हॉटेलमध्ये बर्थडे, नवरा-मुलंही आले, अंगावरची साडी हातात घेऊन पळाली महिला, पण का? Watch Video

Last Updated:

OYO Hotel Video : ओयो हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेली महिला अंगावर फक्त ब्लाऊज, परकर आणि हातात सोडलेली साडी अशा अवस्थेत पळाली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो आणि आपला हा खास दिवस आपल्या खास व्यक्तीसोबत साजरा करण्याचा आनंद काही औरच. अशीच एक विवाहित महिला जिला दोन मुलं आहेत, ती ओयो हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट करत होती. तिथं तिचा नवरा आणि मुलं आली आणि महिलेनं अंगावरची सोडलेली साडी हातात घेऊन पळ काढला आहे.
ओयो हॉटेलमधून पळणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. एक विवाहित महिला ओयो हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली होती. जी तिथून पळताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला हॉटेलच्या रूममधून बाहेर येते. जिच्या अंगावर फक्त ब्लाऊज आणि परकर आहे. तिने अंगावरची साडी सोडून ती हातात घेतली आहे. रूमच्या बाल्कनीतून उडी मारून ती पळून जाताना दिसते आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by UP_Say (@up__say)



advertisement
@up__say इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  आता ही महिला असं का करत आहे? तर तिचं सीक्रेट उघड झालं आहे, तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. तिच्या नवऱ्याने आणि मुलाने तिला परपुरुषासोबत जो तिचा बॉयफ्रेंड आहे, त्याच्यासोबत पाहिलं आणि स्वतःला वाचवण्यासाठी महिलेने तिथून अंगावर आहेत तितक्याच कपड्यांमध्ये पळ काढला आहे.
मराठी बातम्या/Viral/
OYO हॉटेलमध्ये बर्थडे, नवरा-मुलंही आले, अंगावरची साडी हातात घेऊन पळाली महिला, पण का? Watch Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement