Reels करताना तरुणाचा गेला तोल, Video घडलेला प्रकार पोटात आणेल गोळा

Last Updated:

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही या तरुणावर जोरदार टीका केली आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : रील्सच्या नादात हल्ली लोक वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. त्यामध्ये मग ते आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. ज्यामुळे कधीकधी काही अप्रिय घटना घडतात. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं. या तरुणाने रिक्षावर उभं राहून रिल्स बनवला, पण त्यादरम्यान त्याचा तोल गेला.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही या तरुणावर जोरदार टीका केली आहे. वास्तविक, ई-रिक्षात चढल्यानंतर तो तरुण गाण्यावर नाचू लागतो पण कदाचित ड्रायव्हरला ते कळत नाही आणि त्याने ई-रिक्षाचा चालवली. त्यानंतर तरुणाचा तोल सुटतो आणि तो खाली पडला.
पुढे व्हिडीओ थांबवला गेला त्यामुळे तरुणाला नक्की किती लागलं हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ @babusingh7160 या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Babu Singh (@babusingh7160)

advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. बहुतेक वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की हा त्या तरुणाचा दोष आहे जो इतका धोका पत्करण्यास तयार होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Reels करताना तरुणाचा गेला तोल, Video घडलेला प्रकार पोटात आणेल गोळा
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement