ऐन लग्नात नवरदेवाला झाली टॉयलेटला, बाथरूममध्ये पळताच नवरीजवळ झाली पुरुषांची गर्दी, एकएक करत केलं असं कृत्य की VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Video Viral : लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात नवरदेव टॉयलेटला गेल्यानंतर पुरुषांनी एकएक करत नवरीसोबत नको तेच केलं.
भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे., सोशल मीडियावर लग्नाचे असंख्य व्हिडिओ शेअर केले जात आहेत. दरम्यान, जगभरातील विचित्र लग्न परंपरा देखील शेअर केल्या जात आहेत. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात नवरदेव टॉयलेटला गेल्यानंतर पुरुषांनी एकएक करत नवरीसोबत नको तेच केलं.
एका डॅनिश लग्नाचा हा व्हिडिओ. डॅनिश लग्नात अनेक विचित्र परंपरा आहेत. त्यापैकीच ही एक, ज्याचा व्हिडिओ समोर येताच लोक आश्चर्यचकित झाले. इथं लग्न समारंभात वराने वधूला एकटं सोडलं, मग ते लघवी करण्यासाठी असो, फोन उचलण्यासाठी असो वा इतर कोणत्याही कारणासाठी. वर जसा वधूपासून दूर जातो तसे लग्नात आलेले इतर पुरुष रांगेत उभे राहतात, एकएक करत नवरीजवळ येतात आणि तिला किस करतात. वरच नाही तर वधूसाठीही हाच नियम आहे. म्हणजे वधू वराला एकटं सोडून गेली की महिला त्या नवरदेवाचं चुंबन घेतात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात सग्न समारंभात नवरी खुर्चीवर बसली आहे, नवरदेव सोबत नाहीये. मागे पुरुषांची रांग लागली आहे. ते एकएक करत नवरीजवळ येतात आणि तिला किस करतात. हे पुरुष वधूचे नातेवाईक किंवा मित्र नव्हते, तर ते सर्व नवरदेवाचे मित्र होते जे त्यांच्या वहिनीला किस करत होते.
Wedding Tradition : असंही कन्यादान! नवरीला 7 वेळ सासऱ्याच्या मांडीवर बसवतात, प्रत्येक वेळी वेगळं वचन
advertisement
डॅनिश लग्नात अशा आणखी काही परंपरा आहेत. उदाहरणार्थ जर पाहुणे चमच्याने ग्लास वाजवत असतील किंवा पाय आपटत असतील तर नवरा-नवरीने उभं राहून एकमेकांना किस करायला हवं. कधीकधी पाहुणे टेबलाखाली लपतात आणि वधू आणि वराला एक लांब चुंबन घ्यावं लागतं. हे सर्व मजामस्ती म्हणून केलं जातं. तिथं ते पूर्णपणे सामान्य मानलं जातं. जर
advertisement
advertisement
खरं तर डेन्मार्कमध्ये शतकानुशतके अशा मजेदार प्रथा प्रचलित आहेत जेणेकरून लग्न तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस बनेल. आता या विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत, ज्यामुळे ते सर्वांना कळत आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 23, 2025 11:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ऐन लग्नात नवरदेवाला झाली टॉयलेटला, बाथरूममध्ये पळताच नवरीजवळ झाली पुरुषांची गर्दी, एकएक करत केलं असं कृत्य की VIDEO VIRAL


