मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक) इतरांबद्दलची तुमची उदासीन वृत्ती तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकते. आज तुम्ही खूप उत्साही आणि आनंदी मूडमध्ये असाल. काळजी न घेतल्यास एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदारी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, जरी तुमचे विचार त्यांच्याशी जुळत नसले तरी; तडजोड हाच जीवनाचा आधार आहे. तुमचा भाग्यवान अंक 3 असून भाग्यवान रंग कॉफी आहे.
advertisement
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेले लोक) आज तुम्ही स्वतःला पूर्णपणे सेवाभावी कामात झोकून द्याल. आजूबाजूच्या परिस्थितीत होणाऱ्या बदलांशी तुम्ही सहज जुळवून घ्याल. जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार मनात असेल, तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. बँक, विमा कंपन्या आणि आर्थिक संस्थांशी संबंधित कामे हाताळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या सध्याच्या मनस्थितीमुळे नात्यात मोठे बदल होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. तुमचा भाग्यवान अंक 15 असून भाग्यवान रंग लाल आहे.
मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक) भावंडांशी असलेले नाते घट्ट झाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज मानसिक तणावामुळे तुमची शांतता भंग होऊ शकते. सावध राहा, कोणीतरी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तुमच्या व्यावसायिक संपर्कांचा पुरेपूर वापर करा. जोडीदारासोबत वागताना संयम ठेवा आणि सर्वोत्तम वर्तन करा. तुमचा भाग्यवान अंक 5 असून भाग्यवान रंग गडद हिरवा आहे.
गुरुवारी जया एकादशी! जाणीवपूर्वक टाळाव्या अशा गोष्टी; केलेले व्रत-उपवास निष्फळ
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक) इतरांशी असलेले तुमचे तुसडे वागणे नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. आज विनाकारण संघर्ष होण्याची शक्यता आहे. आरोग्य थोडे नरम-गरम राहू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. व्यवसायात कोणालाही उधारीवर पैसे देणे टाळा. तुमच्या बोलण्यात आज वेगळीच चमक असेल आणि तुमच्या विनोदी स्वभावामुळे सर्वांचे मनोरंजन होईल. तुमचा भाग्यवान अंक 8 असून भाग्यवान रंग पोपटी हिरवा आहे.
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेले लोक) तुम्ही तुमच्या अष्टपैलू सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी नवीन मार्ग शोधाल. आज तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत अडकल्यासारखे अनुभवाल जिथे तुम्हाला मार्ग काढणे कठीण जाईल. पोटाशी संबंधित विकार त्रास देऊ शकतात. खर्च वाढल्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. खाजगी विषयांवर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे विचार जुळणार नाहीत; समोरच्याचे म्हणणे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा भाग्यवान अंक 22 असून भाग्यवान रंग गडद राखाडी आहे.
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक) वरिष्ठ अधिकार्यांमुळे आज चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. तणावामुळे तुमच्या मनाची शांती कमी होईल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला ऊर्जावान आणि जगाच्या शिखरावर असल्यासारखे वाटेल. आज कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या उधळपट्टीचा तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यावर विपरीत परिणाम होईल. तुमचा भाग्यवान अंक 11 असून भाग्यवान रंग पीच आहे.
ग्रहांचा राजकुमार 31 जानेवारीला धनिष्ठा नक्षत्रात; 3 राशींना फेब्रुवारीत धनलाभ
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक) आज होणाऱ्या गैरसमजामुळे फारसा फायदा होणार नाही आणि तो सोडवण्यासाठी बराच वेळ लागेल. आजचा दिवस तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारा ठरेल. तुम्हाला ताप आल्यासारखे वाटू शकते, त्यामुळे स्वतःला उबदार ठेवा. आज मोठी उधळपट्टी करू नका; कठीण काळासाठी बचत करा. मरगळ दूर करण्यासाठी आज रात्री बाहेर फिरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचा भाग्यवान अंक 5 असून भाग्यवान रंग हिरवा आहे.
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक) तुमची ओळख एखाद्या अतिशय रंजक व्यक्तीशी होईल. तुमची विलासी जीवनशैली आणि प्रभाव आज सहकाऱ्यांना प्रभावित करेल. चालताना किंवा गाडी चालवताना सावध राहा, कारण अपघाताची शक्यता आहे. तुमची मेहनत फळाला येईल आणि हा काळ मोठ्या आर्थिक लाभाचा आहे. आज अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर जाणे फारशी चांगली कल्पना ठरणार नाही. तुमचा भाग्यवान अंक 4 असून भाग्यवान रंग इलेक्ट्रिक राखाडी आहे.
