द ड्रिमर्स ( Amazon Prime )
द ड्रिमर्स हा अमेरिकेतील प्रसिद्ध सिनेमा आहे. यात अनेक इंटिमेट आणि हॉट सीन्स आहेत जे तुम्ही फॅमिलीबरोबर बसून बघू शकत नाही. अनेक नेकेड सीन्स देखील यात दाखवण्यात आलेत. पण तुम्ही हा सिनेमा तुमच्या जोडीदाराबरोबर पाहू शकता. पालकांबरोबर पाहण्याची चूक करू नका. मुलांसमोर तर अजिबात लावू नका.
advertisement
अमेरिकन ब्युटी ( NetFlix )
अमेरिकन ब्युटी हा सिनेमा एका मिडल क्लास माणसाच्या आयुष्यावर आधारित आहे. जो सर्वांना पाहायला हवा. एक माणूस त्याच्या मुलीच्या बेस्टफ्रेंडच्या प्रेमात पडतो. या सिनेमाला अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पण यातील काही सीन्स तुम्ही एकट्यात पाहणं सोयीचं ठरेल.
फिफ्टी शेड्स सीरिज ( NetFlix )
फिफ्टी शेड्स या सीरिजमधील तिन्ही सिनेमे तुम्हाला BDSM च्या वादग्रस्त जगात घेऊन जातात. या तिन्ही सीरिजमध्ये नेकेड सीन्स आणि बोल्ड सेक्सचा समावेश आहे. त्यामुळे ही सीरिज देखील फॅमिलीबरोबर पाहणं टाळा.
अमेरिकन पाय ( NetFlix )
अमेरिकन पाय हा कॉमेडी सिनेमा असला तरी त्यात अनेक सेक्श्युल कमेंट्स आहेत ज्या तुम्ही फॅमिलीबरोबर पाहणं टाळू शकता. परंतू हा सिनेमा अडल्ट मुलांनी पाहायला हवा. यात वर्जिनीटी गमावण्यापासून ते लैंगिकते सारख्या अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य करण्यात आलंय.
निम्फोमॅनियाक I आणि II ऑन हुलू ( NetFlix/ Disney Plus Hotstar )
निम्फोमॅनियाक हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजच्या दोन्ही भागात निम्फोमॅनियाक मुलींची गोष्ट सांगण्यात आली. हा सिनेमा काळाच्या खूप पुढे जाणार आहे आणि खूप बोल्ड देखील आहे.
वोल्फ ऑफ वॉल स्ट्रिट ( NetFlix )
हा एक सायकोलॉजिकल हॉरर सिनेमा आहे. या सिनेमाची स्टोरी ही सेक्स, वॉयलन्स आणि मल्टिपल सिक्वेन्समध्ये दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा देखील तुम्ही एकट्यात पाहणं सोयीचं ठरेल.
बूगी नाईट ( NetFlix )
बूगी या सिनेमात अनेक सेक्शुअल ग्राफिक्स दाखवण्यात आलेत. हा सिनेमा फॅमिलीबरोबर पाहणं टाळा.
शेम ( NetFlix )
हा सिनेमा एका सेक्स अँडिक्ट पुरूषावर आधारित आहे. त्याची बहिण त्याच्या घरी येते आणि त्याचं हे व्यसन लपवण्यासाठी त्याला खूप कठीण जातं.
अमेरिकन सायको ऑन हुलू (Disney Plus Hotstar )
अमेरिकन सायको ऑन हुलू हा एक सीरियल किलर ड्रामा आहे. हा सिनेमा फॅमिलीबरोबर पाहिल्यास तुम्हाला त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. त्यामुळे हा सिनेमा एकट्यात पाहणं उचित ठरेल.