तुम्हाला कॉटन मॅक्सी अगदी कमी दरात, म्हणजे 110 रुपयांपासून 425 रुपयांपर्यंत मिळते. हाच माल बाहेर मार्केटमध्ये 1200–1400 रुपयांपर्यंत विकला जातो.
मॅक्सीचे प्रकार आणि दर
साधी कॉटन मॅक्सी – 110 रुपये
जाड क्वालिटी कॉटन – 180 रुपये
advertisement
प्युअर कॉटन / बाटी कॉटन – 180–200 रुपये
एम्ब्रॉयडरी वर्क मॅक्सी – 210 रुपये
प्रिंटवर्क मॅक्सी – 210 रुपये
कश्मीरी वर्क / प्लेन मॅक्सी – 210 रुपये
जयपुरी कॉटन (डबल साईड शिलाई + पॉकेटसह) – 260 रुपये
हाय क्वालिटी मॅक्सी (मार्केट भाव 1200–1400 रुपये ) – इथे फक्त 425 रुपये
व्हरायटी आणि कलर
खरेदी बल्कमध्ये करावी लागते (6 किंवा 12 पीस).
एका सेटमध्ये 6 वेगवेगळे कलर्स मिळतात.
बिझनेसची संधी
या कॉटन मॅक्सी फक्त वापरासाठी नाहीत, तर व्यवसायासाठी उत्तम पर्याय आहेत. होलसेलमध्ये कमी दराने खरेदी करा. तुमच्या भागात किंवा ऑनलाईन रिटेलमध्ये विक्री करा. साध्या मॅक्सीपासून ते हाय क्वालिटीपर्यंत विविध प्रकार असल्याने प्रत्येक बजेटच्या ग्राहकाला हा माल विकता येतो.