Omega 3 : ओमेगा - 3 फॅटी ॲसिड्सचं महत्त्व - हृदयाच्या रक्षणासाठी आवश्यक
आजारी किंवा बारीक प्रकृती असलेल्यांना सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. यातल्या खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसंच, चण्यामध्ये आढळणारे पोषक घटकदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या दोन्हीचं मिश्रण वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतं. खजुरामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजं यांसारखे पोषक घटक आढळतात, यामुळे निरोगी पद्धतीनं वजन वाढवण्यास मदत होते.
advertisement
Calcium Intake: कॅल्शियमच्या कमतरतेवर अशी करा मात, दुधाव्यतिरिक्त या पदार्थांची होईल मदत
चण्यामध्ये प्रथिनं आढळतात. यासोबतच यामध्ये आढळणारे कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस शरीरासाठी फायदेशीर आहेत.
चणे आणि खजूर तुम्ही नुसतं खाऊ शकता किंवा दुधात चणे आणि खजूर बारीक करुन स्मूदी बनवून खाऊ शकता. या दोन्ही घटकांमुळे वजन वाढवता येईल.