TRENDING:

Makeup tips: वटपौर्णिमेला घरीच करा 5 मिनिटात मेकअप, पार्लरला जायची गरज नाही! स्पेशल टिप्स Video

Last Updated:

वटपौर्णिमा म्हंटली की महिलांमध्ये तयारी सुरू होते ती वटपौर्णिमेला कसा लुक करावा. जेणेकरून सर्वात वेगळं दिसता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर: वटपौर्णिमा म्हंटली की महिलांमध्ये तयारी सुरू होते ती वटपौर्णिमेला कसा लुक करावा. जेणेकरून सर्वात वेगळं दिसता येईल. पण घरातील काम आणि वेळेच्या अभावामुळे महिलांना पार्लरमध्ये जाऊन मेकअप करण्यासाठी वेळ भेटत नाही. त्यामुळे घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनिटात होईल असा सिम्पल मेकअप लुक कसा करावा? याबद्दलचं कांचन कोते यांनी माहिती दिली आहे.
advertisement

वटपौर्णिमा म्हटले की महिलांचा सण, चार ते पाच दिवसाआधी महिलांची तयारी सुरू होते. साडी रेडी करणे तसेच साडीवर कोणता मेकअप करता येईल याची तयारी करणे परंतु काही महिलांना पार्लरमध्ये जाऊन मेकअप करायला वेळ भेटत नाही. त्यामुळे इच्छा असताना देखील मेकअप करता येत नाही कारण की मेकअप करायला खूप वेळ जातो.

advertisement

Health Tips: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होईल कमी, आहारात समावेश करा हे पदार्थ

मेकअप करतानी सर्वप्रथम चेहरा फ्रेश वॉशने धुऊन घेतल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावावं. दुसरी स्टेप प्रायमर लावून घेणे त्यानंतर कन्सीलर चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर अप्लाय करून त्यानंतरची पुढची स्टेप तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा कोणताही फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित अप्लाय करून घ्या आणि फाउंडेशन सेट करण्यासाठी त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावून फाउंडेशन सेट करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

त्यानंतर पुढच्या स्टेपला आय लाइनर, काजळ आणि मस्कारा लावा. आणि शेवट लिपस्टिक लावून तुमचा सिम्पल मेकअप लुक तयार होईल. ह्या मेकअप लुक वर तुम्हाला आवडेल तशी हेअर स्टाईल करून तुमचा मेकअप पूर्ण होईल. अगदी 5 ते 10 मिनिटात असा सिम्पल मेकअप करून तुम्ही तयार होऊ शकतात ते पण अगदी कमी खर्चात आणि घरच्या घरी. तर या वटपौर्णिमेला नक्की हा सिम्पल मेकअप लोक ट्राय करा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makeup tips: वटपौर्णिमेला घरीच करा 5 मिनिटात मेकअप, पार्लरला जायची गरज नाही! स्पेशल टिप्स Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल