आज संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार असून ज्यांना हा कार्यक्रम पाहता येणार नाही किंवा जर वेळेअभावी पाहता आला नाही तर न्यूज18 लोकमतच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा संपूर्ण कार्यक्रम पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला News18 Marathi वेबसाईटला भेट द्यायची आहे. याशिवाय न्यूज18 लोकमतच्या फेसबुक आणि ट्विटरला फॉलो करायचं आहे.
advertisement
कशी असेल महाराष्ट्राची भविष्यातील वाटचाल? कसा राहणार महाराष्ट्र नंबर वन? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजेंडा काय आहे? काय आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काय आहे रोड मॅप या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमातून मिळणार आहेत.
महाराष्ट्रचे दिग्गज एकाच मंचावर असणार आहेत. या सगळ्या मान्यवरांकडून भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल त्यांचा अजेंडा काय असेल याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पाहायला चुकवू नका. अजेंडा महाराष्ट्राचा...अजेंडा विकासाच तुमच्यासाठी न्यूज18 लोकमतवर आणि अर्थातच वेबसाईटवरही.
