राज्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी काल (२४ जून) सकाळी 9 वाजता सुरू झाली. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे मतमोजणी पूर्ण झाली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
advertisement
>>> पहिल्या फेरीत कोणते उमेदवार आघाडीवर? पाहा यादी...
> अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
कुमार भोसले (अजित पवार गट)- 4117
बापूराव गायकवाड (चंद्रराव तावरे गट)-3717
>> इतर मागास प्रवर्ग
नितीन कुमार वामनराव शेंडे (अजित पवार गट) -4120
रामचंद्र नाळे (चंद्रराव तावरे गट) -3644
>> भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते (अजित पवार गट) - 4269
सूर्याची तात्यासो देवकाते (चंद्रराव तावरे गट)- 3288
>> महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे (अजित पवार गट) -2161
राजश्री कोकरे (चंद्रराव तावरे गट)- 2022
ज्योती मुलमुले (अजित पवार गट) -1959
>> माळेगाव गट
रणजीत जाधवराव (अजित पवार गट)- 4332
बाळासाहेब तावरे (अजित पवार गट) -3803
राजेंद्र बुरुंगले (अजित पवार गट)-3707
संग्राम काटे (चंद्रराव तावरे गट) -3425
रमेश गोफणे (चंद्रराव तावरे गट) -2963
रंजन कुमार तावरे (चंद्रराव तावरे गट)-3587
>> पणदरे गट
तानाजी कोकरे अजित पवार गट 3803
योगेश जगताप अजित पवार गट 4110
स्वप्निल जगताप अजित पवार गट 3716
रोहन कोकरे (चंद्रराव तावरे गट) - 3314
रणजीत जगताप (चंद्रराव तावरे गट) 3050
सत्यजित जगताप (चंद्रराव तावरे गट)- 3247
>> सांगवी गट
गणपत खलाटे (अजित पवार गट) - 4115
विजय तावरे (अजित पवार गट)- 3645
वीरेंद्र तावरे (अजित पवार गट)- 3332
चंद्रराव तावरे - (4041)
संजय खलाटे (चंद्रराव तावरे गट)-2961
रणजीत खलाटे (चंद्रराव तावरे गट) -3747
>> खांडज शिरवली गट
प्रताप आटोळे (अजित पवार गट) 3995
सतीश फाळके (अजित पवार गट) 4117
मेघा शाम पोंदकुले (चंद्रराव तावरे गट) -3145
विलास सस्ते (चंद्रराव तावरे गट)- 3285
>> नीरा वागज गट
जयपाल देवकाते (अजित पवार गट)-3862
अविनाश देवकते (अजित पवार गट)- 4289
केशव देवकाते (चंद्रराव तावरे गट)- 3179
राजेश देवकते (चंद्रराव तावरे गट)- 3254
>> बारामती गट
नितीन सातव (अजित पवार गट) 3559
देविदास गावडे अजित पवार गट) 3898
वीरसिंह गवारे (चंद्रराव तावरे गट) 3740
गुलाबराव गावडे (चंद्रराव तावरे गट) 3542
> ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार -91
भालचंद्र बापूराव देवकाते (चंद्रराव तावरे गट) 10 मते