नारायण राणे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उद्या गुरूवारी 4 सप्टेंबरला शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान चार दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे याच्या निवास्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. या संबंधित फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 10:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात, उद्या होणार शस्त्रक्रिया