TRENDING:

राज्यातला पहिला पूर्ण निकाल, नव्या महानगरपालिकेत कमळ फुलले; इचलकरंजीतल्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, 43 जागा जिंकल्या

Last Updated:

BJP Win Ichalkaranji: राज्यातील पहिला संपूर्ण निकाल इचलकरंजी महानगरपालिकेतून समोर आला असून, पहिल्याच निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत इतिहास रचला आहे. 65 पैकी 43 जागांवर विजय मिळवत भाजपने शिव-शाहू विकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

इचलकरंजी (विशाल पाटील): राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल आज सकाळपासून जाहीर होण्यास सुरूवात झाली. अनेक महापालिकेत भाजप आणि महायुतीने आघाडी घेतली होती. मात्र कोणत्याच पालिकेतील संपूर्ण निकाल जाहीर झाला नव्हता. आता राज्यातील पहिला संपूर्ण निकाल हाती आला असून, नव्याने स्थापन झालेलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. ही निवडणूक महायुती आणि शिव-शाहू विकास आघाडी यांच्यातील थेट लढतीभोवती फिरली, ज्यात 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात होते.

advertisement

महानगरपालिका अंतिम निकाल हाती आला असून भाजपाने पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. 43 जागांवर भाजपाने मुसंडी मारली. तर शिव शाहू आघाडीने 17 जागांवर त्यासोबत शिवसेना शिंदे गटाने तीन राष्ट्रवादी अजितदादा गटांनी एका जागेवर उबाठा शिवसेना एका जागेवर विजय मिळवला आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी

advertisement

पक्षीय बलाबाल

भाजप- 43

शिवशाही- 17

शिंदे सेना- 3

उबाठा- 1

राष्ट्रवादी अजित पवार- 1

इचलकरंजी महापालिका सविस्तर निकाल (विजयी उमेदवार)

प्रभाग क्रमांक - १

अ- अनुसूचित जाती महिला

स्वाती राजेंद्र लोखंडे- शिव शाहू आघाडी

ब-ओबीसी

सचिन लालासो राणे - शिव शाहू आघाडी

advertisement

क- सर्वसाधारण महिला

रूपाली नितीन कोकणे - शिव शाहू आघाडी

ड- सर्वसाधारण

उदयसिंग मारुती पाटील शिव शाहू आघाडी

प्रभाग क्रमांक - २

अ- ओबीसी महिला

यास्मीन मुसा तासगावे - शिव शाहू आघाडी

ब- सर्वसाधारण महिला

पद्मा लक्ष्मण सावरतकर - शिव शाहू आघाडी

advertisement

क- सर्वसाधारण

रणजीत गंगाराम जाधव - शिव शाहू आघाडी

ड - सर्वसाधारण

परवेझ लतिफ गैबान - शिव शाहू आघाडी

प्रभाग क्रमांक - ३

अ - अनुसूचित जाती महिला

प्रियंका प्रसाद इंगवले - भाजप

ब - ओबीसी

योगेश चांगदेव पाटील - भाजप

क- सर्वसाधारण महिला

सरिता भाऊसो आवळे - शिदेसेना

ड- सर्वसाधारण

अशोक रामचंद्र जांभळे - राष्ट्रवादी (अजित पवार)

प्रभाग क्रमांक - 4

अ - ओबीसी

सयाजी मारुती चव्हाण - शिव शाहू आघाडी

ब- सर्वसाधारण महिला

मोनाली दत्तात्रय मांजरे - भाजप

क - सर्वसाधारण महिला

मनीषा संतोष कुपटे - भाजप

ड- सर्वसाधारण

मनोज भीमाशंकर हिंगमिरे भाजप

प्रभाग क्रमांक - ५

अ-ओबीसी

सतीश वसंतराव मुळीक - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

वैशाली सुनिल पोवार - भाजप

क- सर्वसाधारण महिला

जुलेखा जहाँगीर पटेकरी - भाजप

ड- सर्वसाधारण

शिवाजी संभाजी पाटील - उद्धवसेना

प्रभाग क्रमांक - ६

अ- अनुसूचित जाती

अलका अशोक स्वामी - भाजप

ब - ओबीसी महिला

किरण श्रीरंग खवरे - भाजप

क - सर्वसाधारण महिला

विजया सुनिल महाजन - भाजप

ड - सर्वसाधारण

विठ्ठल पुंडलिक चौपडे - भाजप

प्रभाग क्रमांक - ७

अ- अनुसूचित जाती महिला

क्रांती अब्राहम आवळे - शिव शाहू आघाडी

ब - ओबीसी महिला

प्रमिला रविंद्र जावळे - भाजप

क - सर्वसाधारण

नंदकुमार आनंदराव पाटील - शिव शाहू आघाडी

ड - सर्वसाधारण

मदन सीताराम कारंडे - शिव शाहू आघाडी

प्रभाग क्रमांक - ८

अ- ओबीसी महिला

रूपा उदय बुगड - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

संगीता राजू आलासे - शिव शाहू आघाडी

क - सर्वसाधारण

संजय शंकरराव तेलनाडे - शिव शाहू आघाडी

ड - सर्वसाधारण

रवींद्र वसंत माने - शिदेसेना

प्रभाग क्रमांक - 9

अ - अनुसूचित जाती

रुबेन सखाराम आवळे - भाजप

ब - ओबीसी महिला

ध्रुवती सदानंद दळवाई - भाजप

क - सर्वसाधारण महिला

मनीषा प्रशांत नवनाळे - भाजप

ड - सर्वसाधारण

उदय आनंदा धातुडे - भाजप

प्रभाग क्रमांक - १०

अ- अनुसूचित जाती

रवी साहेब रजपुते - भाजप

ब - ओबीसी महिला

विद्या मनोज साळुंखे - भाजप

क - सर्वसाधारण महिला

नूतन दिलीप मुथा - शिंदेसेना769

अनिता अशोक काबळे - शिव शाहू आघाडी 195

संपदा जयवंत चव्हाण - अपक्ष6

सलोनी संजय शिंत्रे - अपक्ष107

ड - सर्वसाधारण

तानाजी बाळु पोवार - भाजप

प्रभाग क्रमांक ११

अ - ओबीसी

प्रदीप नामदेव धोत्रे - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

वैशाली शशिकांत मोहिते - भाजप

क - सर्वसाधारण महिला

सारिका सुकुमार पाटील - भाजप

ड - सर्वसाधारण

राजू संभाजी बोद्रे - भाजप

प्रभाग क्रमांक - १२

अ - ओबीसी

नितेश किरण पोवार - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

सुरेखा अजितमामा जाधव - भाजप

क - सर्वसाधारण महिला

स्नेहल दीपक रावळ - भाजप

ड - सर्वसाधारण

अनिल देवकरण डाळ्या - भाजप

प्रभाग क्रमांक - १३

अ - ओबीसी महिला

रूपाली अनंत सातपुते - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

शशिकला माळसाकांत कवडे - भाजप

क - सर्वसाधारण

चंद्रकांत विष्णू शेळके - भाजप

ड - सर्वसाधारण

अमरजीत राजाराम जाधव - शिव शाहू आघाडी

प्रभाग क्रमांक - १४

अ - ओबीसी महिला

सपना प्रमोद भिसे - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

मेघा शहाजी भोसले - भाजप

क - सर्वसाधारण

अभिषेक रमाकांत वाळवेकर - भाजप

ड - सर्वसाधारण

ओंकार रामचंद्र सुर्वे - भाजप

प्रभाग क्रमांक - १५

अ - ओबीसी

राजू आण्णासो पुजारी - भाजप

ब - सर्वसाधारण महिला

ज्योती नागेश पाटील - भाजप

क - सर्वसाधारण महिला

तेजश्री अमृत भोसले - भाजप

ड - सर्वसाधारण

संतोष बाबुराव शेळके - भाजप

प्रभाग क्रमांक - १६

अ - ओबीसी महिला

पूनम सचिन माळी - भाजप

ब - ओबीसी

सुशांत बाळासो कलागते - भाजप

क - सर्वसाधारण महिला

स्मिता संजय तेलनाडे - शिव शाहू आघाडी

ड - सर्वसाधारण महिला

अरुणा प्रमोद बचाटे - भाजप

इ - सर्वसाधारण

सुनील शंकरराव तेजनाडे - शिव शाहू आघाडी

विद्यमान पराभूत

प्रकाश मोरबाळे - शिव शाहू

राहुल खंजिरे - शिव शाहू

किसन शिंदे - भाजप

सुनिल पाटील - भाजप

संजय कांबळे - शिव शाहू

अब्राहम आवळे - शिव शाहू

संजय केंगार - भाजप

राजवर्धन नाईक - शिव शाहू

प्रकाश पाटील - शिवसेना शिंदे

दिगज पराभूत

सुहास जांभळे - राष्ट्रवादी अजित पवार गट

हिमानी चाळके - शिव शाहू

अब्रहम आवळे - शिव शाहू

रवींद्र लोहार - शिवसेना शिंदे गट

मंगला मुसळे - राष्ट्रवादी अजित पवार गट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
सर्व पहा

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातला पहिला पूर्ण निकाल, नव्या महानगरपालिकेत कमळ फुलले; इचलकरंजीतल्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, 43 जागा जिंकल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल