प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, नवीन इथं चेक करा
काही प्रमुख गाड्यांच्या नव्या वेळा:
- निझामाबाद - पुणे एक्स्प्रेस: परतूर येथे सकाळी 4:59 (पूर्वी 5:25), पारडगाव 5:04 (पूर्वी 5:29), रांजणी 5:14 (पूर्वी 5:44), छत्रपती संभाजीनगर 8:25 (पूर्वी 8:20) वाजता पोहोचेल.
- हिंगोली - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस: जालना येथे सकाळी 8:28 (पूर्वी 8:35), छत्रपती संभाजीनगर 9:35 (पूर्वी 9:30) वाजता पोहोचेल.
- मुंबई - नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस: परभणी येथे रात्री 9:28 (पूर्वी 9:33) वाजता पोहोचेल.
advertisement
याशिवाय काकीनाडा - साईनगर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, तिरुपती एक्स्प्रेस आणि नगरसोल एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी नवे वेळापत्रक तपासावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.जालना रेल्वे स्थानकावर आता एटीएम सुविधा उपलब्धप्रवाशांच्या दीर्घकाळाच्या मागणीनंतर जालना रेल्वे स्थानकावर एटीएमची सुविधा सुरू झाली आहे. रेल्वेने जीआरपी पोलिस ठाण्याजवळ नवीन एटीएम बूथ उभारला आहे. यापूर्वी पैशांसाठी प्रवाशांना स्थानकाबाहेर जावे लागत होते, विशेषतः रात्रीच्या वेळी याची मोठी गैरसोय होत होती. आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने, विशेषतः रात्रीच्या गाड्यांच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.






