या ठिकाणी बंद असेल पाणीपुरवठा
पर्वती एचएलआर टाकी परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग 1व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्व्हे नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर इत्यादी परिसरात 18 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
Pune Weather: वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी 24 तास धोक्याचे
वडगाव जलकेंद्र परिसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द-बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर (भाग 2), आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.
राजीव गांधी पंपिंग परिसर: सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक-खुर्द, सुदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारतनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर, संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसरात 18 सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहील.
वारजे जलकेंद्र (चांदणी चौक टाकी परिसर): पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सुरजनगर, सागर कॉलनी, रेणुकानगर, हिल व्ह्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी. स्कीम, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र (पॅनकार्ड क्लब टाकी परिसर): बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी (गल्ली क्र. 1ते 11), इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली (क्र. 1 ते 10)
एस.एन.डी.टी. एच.एल.आर. परिसर: गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी आदी भागात 18 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.