इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मते, रिफंड प्रोसेस केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 आठवडे लागतात. तरीही, तुमचा रिफंड निर्धारित वेळेनंतरही आला नसेल, तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून ते लवकर सोडवू शकता.
PPF वरुन लोन घ्यावं की पर्सनल लोन? कुठे जास्त फायदा? फरक पाहा
ITR Refund मिळाली नाही? येथे तपासा
advertisement
- इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
- Refund/Demand Status सेक्शनवर जा.
- तुमचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड बरोबर आहे का ते तपासा.
- सर्व काही बरोबर असेल पण पैसे आले नसतील, तर Refund Reissue Request सबमिट करा.
- रिफंड प्रक्रिया सबमिट केल्यानंतर लवकरच सुरू होईल.
रिफंड विलंबात हे समाविष्ट असू शकते:
advertisement
- बँक डिटेल्स किंवा IFSC कोडमध्ये त्रुटी.
- TDS किंवा टॅक्स क्रेडिटमध्ये त्रुटी.
- बँक प्रोसेसिंगमध्ये विलंब (15-30 दिवसांपर्यंत).
- Form 26AS किंवा AIS मध्ये चुकीची माहिती.
जबरदस्त रिटर्न हवे आहे तर या बँकांमध्ये करा FD! पाहा कुठे मिळतंय सर्वाधिक व्याज
परताव्याचा विलंब टाळण्यासाठी करदात्यांनी त्यांचे Form 26AS, AIS, आणि बँक डिटेल्स पुन्हा तपासावेत. आयटीआर व्हेरिफिकेशननंतर रिफंड प्रोसेस करण्यासाठी सामान्यतः 7 ते 21 वर्किंग डेज लागतात. तुम्ही तुमचे व्हेरिफिकेशन उशिरा दाखल केली असेल, तर तुमचा रिफंड देखील विलंबित होऊ शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 6:55 PM IST