Aajache Rashibhavishya: मेष ते मीन 12 राशींसाठी गुरुवार कसा? पैसा अन् प्रेमात मंदी की संधी? पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन 12 राशींसाठी आजचा गुरुवार खास असणार आहे. काही राशींना जीवनात नव्या संधी मिळणार असून काहींसाठी आव्हाने येतील. आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष राशी - आरोग्य एकदम चोख असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात यामुळे त्यांची घरातील स्थिती गंभीर असेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.

3/13
मिथुन राशी - आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.

4/13
कर्क राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.

5/13
सिंह राशी - बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार.

6/13
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.

7/13
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.

9/13
धनु राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून आज चांगली बातमी मिळणार. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.

10/13
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.

11/13
कुंभ राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. प्रेम आशेचा किरण दाखवेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.

12/13
मीन राशी - आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement