TRENDING:

Local Train : नवीन फिअर Unlock, महिलेनं ट्रेनच्या दरवाजात उभं राहून केला असा प्रकार, Video चुकवेल काळजाचा ठोका

Last Updated:

Local Train : हा व्हिडीओ मुंहईच्या लोकल रेल्वे संबंधीत आहे. ज्यामध्ये एक महिला ट्रेनच्या दरवाजावर उभी आहे आणि कही क्षणातच ती खूपच भयंकर कृत्य करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियाच्या दुनियेत व्हिडीओची चलती असते. लोकांना साधे व्हिडीओ किंवा रिल्स पाहायला आवडते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स नेहमी व्हायरल होत असतात. त्यात सध्या एक एसा व्हिडीओ समोर आला आहे जो हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

हा व्हिडीओ मुंहईच्या लोकल रेल्वे संबंधीत आहे. ज्यामध्ये एक महिला ट्रेनच्या दरवाजावर उभी आहे आणि कही क्षणातच ती खूपच भयंकर कृत्य करते. या महिलेच्या हातात एक मोठा दगड दिसत आहे. ही महिला हातात दगड घेऊन दरवाजावर उभी असते आणि दगड टाकण्याच्या तयारीत असते. पण ही महिला दगड थेट फेकत नाही. जेव्हा दुसऱ्या ट्रॅकवरुन समोरच्या बाजून ट्रेन येते त्या ट्रेनवर ही महिला तो दगड फेकते ज्यामुळे मोठा आवाज होता.

advertisement

हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण किती गंभीर आहे. जर तो मारलेला दगड एकद्या ट्रेनमधील व्यक्तीला लागला असता तर ते किती महागात पडलं असतं. एवढंच नाही जर ट्रेनचा लोको पायलट गंभीर जखमी झाला असता तर गंभीर संकट देखील उद्भवलं असतं. नशिबाने कोणाला दुखापत झाली नाही.

या महिलेच्या मागून कोणीतरी हा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे? कोणी काढला? कोणत्या स्टेशन दरम्यानचा आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिवाय ही महिला कोण आहे आणि ती असं का करत आहे यामागचं कारण कळू शकलेलं नाही.

advertisement

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे आणि एक नवीन फिअर देखील अनलॉक झालं आहे. असं कोणी समोरुन दगड मारत असेल तर एखाद्याची काय अवस्था होऊ शकते याचा अंदाजा लावणं कठीण आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बेसन लाडू आता चिकटणार नाही तोंडात, बनवताना फक्त टाका हा एक पदार्थ, VIDEO
सर्व पहा

हा व्हायरल व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत. ही महिला सायको असावी असं एका युजरचं म्हणणं आहे, तर अनेकांनी या महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. आता रेल्वे पोलीस या महिलेला पकडू शकतील का? या महिलेवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Local Train : नवीन फिअर Unlock, महिलेनं ट्रेनच्या दरवाजात उभं राहून केला असा प्रकार, Video चुकवेल काळजाचा ठोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल