अकोला: अकोल्यात हिदायत पटेल यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. हत्या नेमकी कशी, केव्हा आणि कोणामुळे झाली? यामागचं कारण काय? या प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडी आणि तपासाची माहिती या रिपोर्टमध्ये जाणून घ्या.