असा योग पुन्हा नाहीच! 5 राशीच्या लोकांची लॉटरी लागणार, पैशांची बरसात होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astro News : आज 20 जुलै 2025 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस काही राशींकरिता अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ‘गंड योग’ तयार होत असून, यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

आज 20 जुलै 2025 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस काही राशींकरिता अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ‘गंड योग’ तयार होत असून, यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास, करिअर, प्रेमसंबंध आणि आर्थिक निर्णय यामध्ये सकारात्मक परिणाम जाणवणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी आजचा आणि उद्याचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
advertisement
2/6
मेष -  रास आजचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. पूर्वी अडथळ्यांमुळे रखडलेली कामे आज पूर्णत्वास जाऊ शकतात. नव्या कामांना सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. लकी रंग: लाल लकी नंबर: 9
advertisement
3/6
कर्क - राशीसाठी आजचा दिवस सुख-शांतीचा आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्यातील सौम्य बोलण्याची शैली इतरांना प्रभावित करेल. आज तुम्ही भावनिक दृष्टिकोनाने कोणताही निर्णय घेऊ शकता. लकी रंग: पांढरा लकी नंबर: 2
advertisement
4/6
सिंह - राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअरविषयक सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नव्या संधी चालून येतील, विशेषतः परदेशात जाण्याच्या शक्यता निर्माण होतील. एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी लाभेल. लकी रंग: सोनेरी लकी नंबर: 1
advertisement
5/6
धनु - राशीच्या व्यक्तींना आज लाभदायक परिणाम मिळतील. मुलांमध्ये कलात्मकतेचा विकास होईल. तुमच्यावर ज्येष्ठांचा आशीर्वाद राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामात सहभाग घ्याल. तुमची उत्सुकता वाढेल आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळेल. लकी रंग: पिवळा लकी नंबर: 3
advertisement
6/6
कुंभ -  राशींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभदायक आहे. नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविल्या जातील आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. करिअरला एक नवी दिशा मिळेल. ग्रहांची साथ असल्याने निर्णय योग्य ठरतील. लकी रंग: निळा लकी नंबर: 7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
असा योग पुन्हा नाहीच! 5 राशीच्या लोकांची लॉटरी लागणार, पैशांची बरसात होणार