TRENDING:

एप्रिल महिना ठरणार सुपरलकी, 'या' राशीच्या लोकांना मिळणार मोठी गूड न्यूज; जॉब-इन्व्हेस्टमेंटमध्ये होणार तगडा फायदा!

Last Updated:
एप्रिल महिन्याची सुरुवात ग्रहांच्या शुभ संयोगातून होत आहे. आज 1 एप्रिल 2026, बुधवारी चैत्र महिन्याची पौर्णिमा आणि 'वृद्धी योग' जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज चंद्राचे कन्या राशीत होणारे भ्रमण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव काही विशिष्ट राशींसाठी 'गोल्डन' ठरणार आहे.
advertisement
1/7

2/7
मेष - नवीन संधी आणि उत्साह: मेष राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना ऊर्जावान असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न या महिन्यात यशस्वी होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
advertisement
3/7
वृषभ - स्थिर धनलाभ आणि प्रवास: वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिलची सुरुवात आर्थिक स्थैर्याने होईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा महिना उत्तम आहे. जुन्या मित्राची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबत एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता, ज्यामुळे नात्यात गोडवा वाढेल.
advertisement
4/7
मिथुन - अचानक धनप्राप्ती आणि व्यवसायात वाढ: मिथुन राशीच्या जातकांना या महिन्यात अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन बदल केल्यास त्याचा फायदा दीर्घकाळ टिकेल. तुमच्या बोलण्यातील प्रभावीपणा आज महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास मदत करेल. रखडलेले सरकारी काम एप्रिल महिन्यात मार्गी लागू शकतात.
advertisement
5/7
सिंह - मानसन्मान आणि जुनी येणी वसूल: सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कौटुंबिक सुसंवादाचा असेल. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे या महिन्यात परत मिळू शकतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या नेतृत्वाखालील कामांना गती मिळेल. एखादी आनंदाची बातमी तुमच्या घराचा दरवाजा ठोठावू शकते.
advertisement
6/7
धनु - करिअरमध्ये सुवर्णसंधी: धनु राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना करिअरमधील मैलाचा दगड ठरू शकतो. विशेषतः अभियांत्रिकी, आयटी किंवा शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात असलेल्यांना परदेशातून किंवा मोठ्या कंपनीतून नोकरीची संधी मिळू शकते. मानसन्मान वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
7/7
धनु - करिअरमध्ये सुवर्णसंधी: धनु राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस करिअरमधील मैलाचा दगड ठरू शकतो. विशेषतः अभियांत्रिकी, आयटी किंवा शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात असलेल्यांना परदेशातून किंवा मोठ्या कंपनीतून नोकरीची संधी मिळू शकते. मानसन्मान वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
एप्रिल महिना ठरणार सुपरलकी, 'या' राशीच्या लोकांना मिळणार मोठी गूड न्यूज; जॉब-इन्व्हेस्टमेंटमध्ये होणार तगडा फायदा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल