TRENDING:

Janmashtami 2025 Mulank Predictions: जन्माष्टमीला या 4 मूलांकाचे नशीब उजळणार; नवी गाडी, पगारवाढ, पैसा येणार

Last Updated:
Janmashtami 2025 Mulank Predictions: या वर्षी गोकुळाष्टमी 15 ऑगस्टच्या रात्री साजरी केली जाईल. जन्माष्टमीला असलेल्या ग्रहस्थितीनुसार यावेळी जन्माष्टमी 4 मूलांकांच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या मूलांकांवर श्रीकृष्णाची कृपा दिसून येईल. त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौभाग्य, प्रेम येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जन्माष्टमीला या लोकांनी केलेले काम यशस्वी ठरेल. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने जीवनात प्रगती होईल.
advertisement
1/6
जन्माष्टमीला या 4 मूलांकाचे नशीब उजळणार; नवी गाडी, पगारवाढ, पैसा येणार
मूलांक 2 असलेल्या लोकांना पदोन्नती: कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांना जन्माष्टमीला पदोन्नतीची शुभवार्ता मिळू शकते. जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही घर, दुकान, वाहन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार फायनल करू शकता. यंदाची जन्माष्टमी तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल.
advertisement
2/6
बाळकृष्णाच्या कृपेनं मूलांक 2 असलेल्या लोकांच्या आयुष्यात प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल, जन्माष्टमीला तुमचा भाग्यवान क्रमांक 11 आहे.
advertisement
3/6
मूलांक 3 : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांना या वर्षी जन्माष्टमीला ज्येष्ठ महिलेच्या मदतीनं मोठं काम मार्गी लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्ही या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. जन्माष्टमीला तुमचा भाग्यवान क्रमांक 18 आहे. 
advertisement
4/6
मूलांक 6 असलेल्या लोकांना या वर्षी जन्माष्टमीला पगारवाढीची गुड न्यूज मिळू शकते. पगारवाढीचा कामात उत्साही वाटेल. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. जन्माष्टमीचा भाग्यवान अंक 4 आहे.
advertisement
5/6
जन्माष्टमीच्या निमित्तानं मूलांक 7 असलेल्या लोकांना नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळू शकते. या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होतील, जन्माष्टमीला पैसे कमविण्यासाठी चांगली संधी मिळेल.
advertisement
6/6
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक 7 क्रमांकाचे रहिवासी असतात. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्याची योजना आखू शकता. यामध्ये तुम्हाला यश मिळेल. या दिवशी तुमचा भाग्यवान अंक १८ आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Janmashtami 2025 Mulank Predictions: जन्माष्टमीला या 4 मूलांकाचे नशीब उजळणार; नवी गाडी, पगारवाढ, पैसा येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल