TRENDING:

जरा विचार करूनच ठेवा विश्वास, 'या' मूलांकाचे लोक असतात खोटं बोलण्यात माहीर; मॅरीड लाइफमध्ये देतात धोका

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून त्याचा स्वभाव, करिअर आणि वैवाहिक आयुष्याचे गुपित उलगडता येते. आज आपण अशा एका मूलांकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी खोटे बोलण्यात मागे-पुढे पाहत नाहीत.
advertisement
1/7
जरा विचार करूनच ठेवा विश्वास, 'या' मूलांकाचे लोक असतात खोटं बोलण्यात माहीर
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून त्याचा स्वभाव, करिअर आणि वैवाहिक आयुष्याचे गुपित उलगडता येते. आज आपण अशा एका मूलांकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी खोटे बोलण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. तो मूलांक म्हणजे मूलांक 5.
advertisement
2/7
स्वातंत्र्याची आवड: या मूलांकाच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. वैवाहिक आयुष्यात जर जोडीदाराने जास्त टोकाची बंधने घातली तर, त्यांच्यात खटके उडू शकतात. यांना मोकळीक देणारा जोडीदार अधिक आवडतो. जर त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यावर जबरदस्ती बंधने लावली तर ते धोका देण्यासही मागे पुढे विचार करत नाहीत.
advertisement
3/7
बोलका स्वभाव: त्यांचे वैवाहिक आयुष्य संवादावर टिकून असते. हे लोक आपल्या जोडीदाराला शब्दांच्या जोरावर खुश ठेवतात. मात्र, कधीकधी अतिबोलण्यामुळे किंवा गोष्टी लपवण्यामुळे जोडीदाराचा विश्वास डगमगू शकतो.
advertisement
4/7
लवकर निर्णय घेण्याची वृत्ती: हे लोक प्रेमात किंवा लग्नाचा निर्णय खूप घाईने घेतात. अनेकदा यांचे प्रेमविवाह यशस्वी होतात, परंतु लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना यांना सुरुवातीला त्रास होतो.
advertisement
5/7
स्वभावात चंचलता: बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक एका गोष्टीवर फार काळ टिकून राहत नाहीत. लग्नानंतरही त्यांना नवीन मित्र बनवणे किंवा बाहेर फिरणे आवडते, ज्यामुळे जोडीदाराला असुरक्षित वाटू शकते.
advertisement
6/7
आर्थिक सुबत्ता: हे लोक व्यवसायात किंवा नोकरीत खूप प्रगती करतात, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पैशांची चणचण सहसा भासत नाही. जोडीदाराला महागड्या भेटवस्तू देऊन ते खुश ठेवतात.
advertisement
7/7
बदलांची आवड: यांना रूटीन आयुष्य बोरिंग वाटते. वैवाहिक आयुष्यात नाविन्य राखण्यासाठी हे सतत सहली किंवा पार्ट्यांचे नियोजन करतात, ज्यामुळे त्यांचे नाते ताजेतवाने राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
जरा विचार करूनच ठेवा विश्वास, 'या' मूलांकाचे लोक असतात खोटं बोलण्यात माहीर; मॅरीड लाइफमध्ये देतात धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल