TRENDING:

Hero Splendor कमी कमी किती डाउनपेमेंटवर मिळेल? जाणून EMI चा पूर्ण हिशोब

Last Updated:
Hero Splendor on EMI: तुम्हालाही हिरो स्प्लेंडर खरेदीची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ईएमआयचा हिशोब जाणून घेणे खुप गरजेचे आहे. चला जाणून घेऊया डिटेल्स...
advertisement
1/5
Hero Splendor कमी कमी किती डाउनपेमेंटवर मिळेल? जाणून EMI चा पूर्ण हिशोब
भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकलमध्ये हिरो स्प्लेंडर प्लसचं नावही आहे. मार्केटमध्ये या बाईकची मागणी अनेक वर्षांपासून आहे. जीएसटी कपातीनंतर या बाईकच्या किंमतीत कपात झाली आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरुम किंमत 73,902 रुपयांपासून सुरु होऊन 76,437 रुपयांपर्यंत जाते. स्प्लेंडर प्लसच्या चार व्हेरिएंट भारतीय बाजारात समाविष्ट आहेत.
advertisement
2/5
तुम्ही हिरो स्प्लेंडर EMI वर कसा खरेदी करू शकता? : हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे भरावे लागत नाहीत. तुम्ही ही बाईक निश्चित मासिक EMI देऊन कर्जावर देखील खरेदी करू शकता. ही बाईक खरेदी करण्यासाठी, तुम्हाला ₹9,000 चे डाउन पेमेंट आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही 4 किंवा 5 वर्षांसाठी EMI ची व्यवस्था देखील करू शकता.
advertisement
3/5
तुम्ही हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करण्यासाठी दोन वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला एकूण ₹86,688 द्यावे लागतील. 9% व्याजदराने घेतलेल्या या कर्जासाठी 24 महिन्यांसाठी ₹3,612 चा मासिक EMI आवश्यक आहे. याचा अर्थ दोन वर्षांच्या बाईक कर्जावरील व्याजदर ₹7,631 होतो.
advertisement
4/5
दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? : हिरो स्प्लेंडर प्लसच्या स्टँडर्ड मॉडलला खरेदी करण्यासाठी तुम्हाला 79,057 रुपयांचं लोन घ्यावं लागेल. तुम्ही 9 टक्केच्या वाजावर तीन वर्षांसाठी लोन घेतले. तर तुम्हाला 36 महिन्यापर्यंत दरमहा 2,514 रुपये बँकेत जमा करावे लागतील. यामध्ये तुम्हाला पुढील तीन वर्षात 90,504 रुपये बँकेत जमा कराल, ज्यामध्ये 11,447 रुपये इंटरेस्टचे जातील.
advertisement
5/5
तुम्ही हिरोची ही बाईक चार वर्षांच्या लोनवर खरेदी केली तर लोनवर 9 टक्के व्याजाने तुम्हाला दरमहा जवळपास 2 हजार रुपयांचा EMI भरावा लागेल. मात्र यामुळे तुम्हाला 48 महिन्यात इंटरेस्टच्या 15,359 रुपये जास्त जमा करावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Hero Splendor कमी कमी किती डाउनपेमेंटवर मिळेल? जाणून EMI चा पूर्ण हिशोब
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल