किती दिवस मालवाहू स्कुटर वापरणार? रेसिंग बाइकलाही मागे टाकेल अशी Yamaha ची Scooter
- Published by:sachin Salve
- local18
Last Updated:
यामाहाने आपली yamaha aerox s 155 ही धाकड अशी स्कुटर लाँच केली आहे. या स्कुटरचा लुक हा एखाद्या स्पोर्ट बाइकसारखाच आहे. फिचर्सही हटके आहे.
advertisement
1/8

भारतात सध्या स्कुटर घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा स्कुटर उपलब्ध आहे. पण यामाहा मोटर्स इंडियाने एक दमदार आणि स्पोर्टबाइकसारखी स्कुटर लाँच केली आहे.
advertisement
2/8
यामाहाने आपली yamaha aerox s 155 ही धाकड अशी स्कुटर लाँच केली आहे. या स्कुटरचा लुक हा एखाद्या स्पोर्ट बाइकसारखाच आहे. फिचर्सही हटके आहे.
advertisement
3/8
yamaha aerox s 155 मध्ये OBD2B इंजिनचं अपडेट दिलं आहे. OBD2B मध्ये ट्रेक्शन कंट्रोल सिस्टम दिलं आहे, जे इतर स्कुटरमध्ये पाहण्यास मिळणार नाही.
advertisement
4/8
ही स्कुटर एक स्मार्ट टेक्नालॉजीसह येतेय यामध्ये लॉक आणि अनलॉक सारखं एक कमांड दिलं आहे. शिवाय ही स्कुटर मोबाईल फोनही कनेक्ट होऊ शकते.
advertisement
5/8
यामध्ये अन्सर बॅक फिचर दिलं आहे. ज्यामुळे ग्राहकाला गर्दीमध्ये स्कुटर शोधण्यात मदत होते. यामध्ये ब्लिंकर आणि बजर साउंड सिस्टम दिली आहे.
advertisement
6/8
या स्कुटरमध्ये इमोबिलाइजर फिचर दिलं आहे जे स्कुटर चोरी होण्यापासून अलर्ट देतो. जर तुमची स्कुटर कुणी ठरावी अंतरापासून दूर घेऊन गेलं तर स्कुटर लाॅक होते.
advertisement
7/8
या स्पोर्टी स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी पोजिशनिंग लाइट, एलईडी टेल लॅम्प, टू व्हीलर सीट, फ्रंट पॉकेट चार्जिंग सिस्टम, की-लेस इग्निशन सिस्टम आणि एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम दिलं आहे.
advertisement
8/8
ही धमाकेदार स्कुटर जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर मुंबईमध्ये या स्कुटरमध्ये वेगवेगळे व्हेरिएंट आहे. मुंबईत ऑन रोड एक्स शोरूम किंमत 1 लाख 87 हजार रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस मालवाहू स्कुटर वापरणार? रेसिंग बाइकलाही मागे टाकेल अशी Yamaha ची Scooter