Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात हे 16 स्पर्धक करणार कल्ला, पाहा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बिग बॉस मराठी 5 सीझन सुरु झालाय. यंदा बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली. हे स्पर्धक कोण आहेत याची लीस्ट पाहुया.
advertisement
1/16

मराठी सिनेमातील ड्रीमगर्ल, बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कंटेस्टंट आहे वर्षा उसगांवकर!
advertisement
2/16
राघव म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणारा निखिल दामले येतोय बिग बॉस मराठीच्या घरात आपली नवी ओळख दाखवायला.
advertisement
3/16
मालवणचा चेडू सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर अंकिता प्रभू वालावलकर येतेय बिग बॉस मराठीच्या घरात दाखवायला कोकणी हिसका.
advertisement
4/16
मराठी मनोरंजनाचा राजा, पॅडी कांबळे येतोय बिग बॉस मराठीच्या घरात टाकायला हास्याचा फुलटॉस.
advertisement
5/16
हमसफर सजणार, बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री योगिता चव्हाणची रिक्षा सुसाट सुटणार.
advertisement
6/16
नायकांचे राज्य संपणार, खलनायिका बनून जान्हवी किल्लेकर जायंट किलर बनून बिग बॉसच्या घरात.
advertisement
7/16
आपल्या गाण्यांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारा पहिला Indian Idol, अभिजीत सावंत येतोय गाजवायला हा बिग बॉस मराठीचा सीझन.
advertisement
8/16
नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे येतोय आता गाजवायला बिग बॉस मराठीचा मंच.
advertisement
9/16
परदेसी गर्ल आणि सॉलिड डान्स परफॉर्मर, इरिना रूडाकोवा येतेय आता इंटरनॅशनल स्टाईलने करायला कल्ला!
advertisement
10/16
Bold आणि beautiful अशी ही डोंबिवलीची धाकड मराठी मुलगी, निक्की तांबोळी करणार बिग बॉस मराठीचा मंच sizzling हॉट!
advertisement
11/16
बारामतीचा रांगडा गडी, वैभव चव्हाण येतोय बिग बॉस मराठीच्या घरात करायला धमाका!
advertisement
12/16
बिग बॉस मराठीच्या घरात SplitsVilla चा स्टार अरबाज पटेल ची होतेय त्याच्या style आणि swag ने entry!
advertisement
13/16
महाराष्ट्राची यंग रॅप स्टार, आर्या जाधव येतेय बिग बॉस मराठीच्या घरात करायला ‘hustle’
advertisement
14/16
महाराष्ट्राचा लाडके किर्तनकार व तरुणांचे गुरु पुरूषोत्तमदादा पाटील यांचे करूया बिग बॉस मराठीच्या घरात स्वागत!
advertisement
15/16
उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी, धनंजय पोवार येतोय बिग बॉस मराठीच्या घरात करायला धमाल
advertisement
16/16
टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण येतोय बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात हे 16 स्पर्धक करणार कल्ला, पाहा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!