Guess Who: चाहते रक्ताने लिहायचे पत्र, तिच्या फोटोशी करायचे लग्न; ही 50 वर्षीय अभिनेत्री कोण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचं नाव गाजलं, पण काहीजणी आपल्या करिअरसोबत वैयक्तिक आयुष्यातही सतत चर्चेत राहिल्या. त्यापैकीच एक अभिनेत्री जिच्यासाठी चाहते वेडे आहेत. तिच्या फोटोसोबतही चाहते लग्न करतात.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचं नाव गाजलं, पण काहीजणी आपल्या करिअरसोबत वैयक्तिक आयुष्यातही सतत चर्चेत राहिल्या. त्यापैकीच एक अभिनेत्री जिच्यासाठी चाहते वेडे आहेत. तिच्या फोटोसोबतही चाहते लग्न करतात.
advertisement
2/7
50 व्या वर्षीही सिंगल असणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमिषा पटेल आहे. 2000 मध्ये आलेल्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटातून तिने मोठा ब्रेक घेतला. पहिल्याच चित्रपटाने ती घराघरात पोहोचली.
advertisement
3/7
पुढे 2001 मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ मधील सकीना ही तिची भूमिका सुपरहिट ठरली. हिच्या अभिनयावर लोक इतके फिदा झाले की आजही ती ओळख ‘सकीना’ म्हणूनच होते.
advertisement
4/7
आज अमिषा पटेल 50 वर्षांची झाली आहे. पण तिने अजून लग्न केलेले नाही. मात्र, तिच्या चाहत्यांची वेडसर क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीत याविषयी सांगितलं.
advertisement
5/7
अमिषा पटेल म्हणाली, "माझ्या चाहत्यांनी माझे फोटो मंदिर आणि चर्चमध्ये नेऊन लग्न केले आहेत. मला सिंदूर लावलेले, हार घातलेले फोटो पत्रांमधून पाठवले जात होते." एवढं काय, काही चाहते गावोगावून तिच्या मागे यायचे.
advertisement
6/7
तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. चाहत्यांना तर आजही तिचं सलमान खानसोबत लग्न व्हावं असं वाटतं. “सलमानशी लग्न केलं असतं तर किती सुंदर मुलं झाली असती”, असंही चाहते सोशल मीडियावर म्हणतात.
advertisement
7/7
अमिषा पटेल ही 28 कोटी रुपयांची मालकीन आहे. जरी ती मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसत असली तरी तिची कमाई जबरदस्त आहे. ती दर महिन्याला कोटींची कमाई करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: चाहते रक्ताने लिहायचे पत्र, तिच्या फोटोशी करायचे लग्न; ही 50 वर्षीय अभिनेत्री कोण?