TRENDING:

Marathi Movie Collection : 3 दिवसांत 'दशावतर'चं बजेट वसूल, 'आरपार'- 'बिन लग्नाची गोष्ट'ने किती कमावले?

Last Updated:
Marathi Movie Collection : 'दशावतार' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. दशावतारबरोबर रिलीज झालेल्या 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालं?
advertisement
1/7
3 दिवसांत 'दशावतर'चं बजेट वसूल, 'आरपार'- 'बिन लग्नाची गोष्ट'ने किती कमावले?
12 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या तीन मराठी सिनेमांपैकी 'दशावतार' या सिनेमानं चांगलीच बाजी मारली आहे. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.
advertisement
2/7
'दशावतार' सिनेमानं अवघ्या 3 दिवसात बजेट वसूल केलं. दशावतारने 3 दिवसात 5 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
3/7
'दशावतार'ने तर 5 कोटी कमावले पण त्याच्याबरोबर रिलीज झालेल्या 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमांनी किती कमावले पाहूयात.
advertisement
4/7
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तरुण मंडळी हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
advertisement
5/7
sacnilkच्या रिपोर्टनुसार,'आरपार'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमानं 12 लाख, दुसऱ्या दिवशी 19 लाख, तिसऱ्या दिवशी 7 लाखांची कमाई केली. सिनेमाचं कलेक्शन हे आता 67 लाख इतकं झालं आहे.
advertisement
6/7
तर उमेश कामत आणि प्रिया बापट यांची 'बिन लग्नाची गोष्ट' बॉक्स ऑफिसवर मागे पडल्याचं दिसतंय. सिनेमानं पहिल्या दिवशी 8 लाख, दुसऱ्या दिवशी 18 लाख, तिसऱ्या दिवशी 27 लाखांची कमाई केली. सिनेमाचं भारतातील आतापर्यंतच कलेक्शन हे 61 लाख रुपये झालं आहे.
advertisement
7/7
तिनही सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्यात आले. पण या सगळ्यात 'दशावतार' सिनेमानं बाजी मारली आहे. येत्या आठवड्यात 'आरपार' हा सिनेमा देखील 1 कोटी क्रॉस करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Movie Collection : 3 दिवसांत 'दशावतर'चं बजेट वसूल, 'आरपार'- 'बिन लग्नाची गोष्ट'ने किती कमावले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल