TRENDING:

आधी मालिकेतून गायब, परत येताच नाकाला पट्टी, डोळ्यांचा रंगही बदलला; मीराला झालंय तरी काय?

Last Updated:
'तुला जपणार आहे' मालिकेतील मीरा नेमकं झालंय काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मीरा नाकाला पट्टी लावून का शूट करतेय? तिच्या डोळ्यांचा रंग कसा बदलला?
advertisement
1/8
नाकाला पट्टी, डोळ्यांचा रंगही बदलला; 'तुला जपणार आहे' फेम मीराला झालंय काय?
मालिकेत काम करणारे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असतात. अभिनेत्री तर विशेष प्रसिद्ध असतात. मालिकेती एखाद पात्र काही दिवस मालिकेत दिसलं नाही की प्रेक्षक मालिका पाहणं बंद करतात किंवा तिच्याविषयी सतत विचारत असतात.
advertisement
2/8
असंच काहीस घडलंय तुला जपणार आहे मालिकेतील मीरासोबत. मागील काही दिवसांपासून मीरा मालिकेतून गायब होती. मीरा कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
advertisement
3/8
काही दिवसांनी मीरा मालिकेत परत आली पण ती नाकाला पट्टी लावून. तिच्या काळ्याभोर डोळ्यांचा रंगही बदलला. घाऱ्या डोळ्यांची मीरा प्रेक्षकांसमोर आली. मीराला नेमकं झालं काय? असा प्रश्न सगळे विचारत असताना मीराने स्वत: याबद्दल माहिती दिली. 
advertisement
4/8
मीराने म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे हिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. यात तिने ती इतके दिवस कुठे होती, तिच्या नाकाला काय झालंय तसंच तिच्या डोळ्यांचा रंग कसा बदलला याबद्दल सांगितलं. 
advertisement
5/8

6/8
"डोळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन लूक दिसतोय सीरियलमध्ये."
advertisement
7/8
"डोळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन लूक दिसतोय सीरियलमध्ये."
advertisement
8/8
"डोळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन लूक दिसतोय सीरियलमध्ये."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी मालिकेतून गायब, परत येताच नाकाला पट्टी, डोळ्यांचा रंगही बदलला; मीराला झालंय तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल