Manglagauri 2024 : सुरूची अडारकरची लग्नानंतर पहिली मंगळागौर! शेअर केला नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री सुरूची अडारकर हिनं देखील तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे. पाहा सुरूचीच्या मंगळागौरीचे फोटो.
advertisement
1/7

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर हिनं काही महिन्यांआधी अभिनेता पियुष रानडे आणि सुरूचीचं थाटामाटात लग्न केलं.
advertisement
2/7
सुरूची आणि पियुष यांनी लग्नानंतरचे सगळे सगळे सण एकत्र साजरे केले. श्रावणातील मंगळागौर देखील त्यांनी साजरी केली.
advertisement
3/7
सुरूचीची लग्नानंतरची ही पहिली मंगळागौर होती. पारंपरिक साडी, नाकात नथ, बाजूबंद अशा मराठमोळ्या आणि सिंपल लुकमध्ये सुरूची तयार झाली होती.
advertisement
4/7
सुरूचीनं अन्नपूर्ण मातेची पूजा केली. सुरूची मंगळागौरीची पूजा घरच्या घरी पार पडली.
advertisement
5/7
सुरूचीनं नवरा पियुषबरोबरचा एक रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी पसंती मिळाली आहे.
advertisement
6/7
सुरूचीच्या पहिल्या मंगळागौरीसाठी तिची खास मैत्रीण अर्चना निपाणकर हिनं हजेरी लावली होती.
advertisement
7/7
सुरूची आणि पियुष यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. सुरूचीचं पियुषबरोबर पहिलं लग्न असलं तर सुरूची त्याची तिसरी बायको आहे. तिसरं लग्न केल्यानं पियुषला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Manglagauri 2024 : सुरूची अडारकरची लग्नानंतर पहिली मंगळागौर! शेअर केला नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो