TRENDING:

अजय देवगणची हिरोईन, ज्या अभिनेत्याला मानलं मुलगा नंतर बनली त्याचीच गर्लफ्रेंड आणि बायको

Last Updated:
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री जिनं तिच्या कारकिर्दीत प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आज ती ओटीटीवर राज्य करतेय.  तिने अनेक अभिनेत्यांबरोबर काम केलं. पण एक असा अभिनेता ज्याच्याबरोबर एका सिनेमात ती त्याची प्रेमिका बनली होती. तर दुसरीकडे ती त्याची पत्नी म्हणून दिसली होती.  इतकंच नाही तर नंतर ती त्याची आई आणि मग मुलगीही बनली. 
advertisement
1/7
अजय देवगणची हिरोईन, ज्या अभिनेत्याला मानलं मुलगा नंतर बनली त्याचीच गर्लफ्रेंड
अभिनय क्षेत्रात असं अनेकदा होतं की एकच अभिनेत्री अनेकदा एकाच हिरोसोबत काम करते. अशीच एक जोडी जे एकमेकांचे जोडीदार होते, कधी माय-लेक होते. 
advertisement
2/7
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे तब्बू आहे. तब्बूने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर काही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, तब्बू सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत आहे. 
advertisement
3/7
तब्बूने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडली आहे. तिने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  वेंकटेश आणि नागार्जुन सारख्या सुपरस्टारसोबत तिने हिट चित्रपट दिले आहेत. 
advertisement
4/7
अभिनेता बालकृष्णबरोबर देखील तब्बूने काम केलं आहे. अनेकदा असं होतं की हिरोचं जसं वय वाढतं तशी त्याची लोकप्रियता कमी होत जाते. पण अभिनेता बालकृष्ण यांच्या बाबतीत हे अगदी उलट झालं.  
advertisement
5/7
अभिनेते बालकृष्ण तेलुगू चित्रपटात काम करत असले तरी त्यांनी बॉलीवूड अभिनेत्रींसोबतही काम केलं आहेत. त्यांनी तब्बूसोबत अनेक भूमिका केल्या आहेत. तब्बूने बबालकृष्ण यांच्या पत्नीची, आईची आणि गर्लफ्रेंडचीही भूमिका केली आहे.
advertisement
6/7
चेन्नकेशव रेड्डी या चित्रपटात तिने बालकृष्णच्या पत्नीची आणि छोट्या बालकृष्णच्या आईची भूमिका केली होती. त्यानंतर पांडुरंगडू या चित्रपटात तिने बालकृष्णच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती.
advertisement
7/7
कधीकाळी अभिनेते बालकृष्ण यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नव्हते. पण आता त्यांचा सिनेमा पहिल्या दिवशी 50 कोटींची कमाई करताना दिसतोय.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अजय देवगणची हिरोईन, ज्या अभिनेत्याला मानलं मुलगा नंतर बनली त्याचीच गर्लफ्रेंड आणि बायको
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल