Bigg Boss फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा, सिद्धार्थ शुक्लाचीही होती गर्लफ्रेंड PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Fame Actress : 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

Bigg Boss फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
advertisement
2/7
पवित्रा पुनियाने सोशल मीडियावर साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
advertisement
3/7
पवित्रा पुनियाने आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे.
advertisement
4/7
पवित्राने एक बिचवर साखरपुडा केला असून फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
advertisement
5/7
पवित्रा पुनिया 'बिग बॉस 13'मध्ये सहभागी झाली होती. तसेच छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
advertisement
6/7
साखरपुड्यासाठी पवित्रा पुनियाने लाल रंगाचा वनपिस परिधान केला होता. तर तिच्या बॉयफ्रेंडने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता.
advertisement
7/7
पवित्रा पुनियाने साखरपुड्याचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"लॉक इन. #पवित्रापुनिया लवकरच मिसेज होण्यास सज्ज आहे. एकेकाळी पवित्राचं नाव सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडलं गेलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा, सिद्धार्थ शुक्लाचीही होती गर्लफ्रेंड PHOTO