TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : बेशिस्त! घराची अवस्था पाहून भडकले 'बिग बॉस'; सदस्यांनी हे काय करून ठेवलंय

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घराची सदस्यांनी अशी अवस्था केली आहे की पाहून बिग बॉस यांनी सगळ्यांना सुनावलं आहे आणि टास्कच रद्द केला आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 : बेशिस्त! घराची अवस्था पाहून भडकले 'बिग बॉस'; सदस्यांनी हे काय करून ठेवलंय
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आतापर्यंत वाद, भांडणं इथपर्यंत ठिक होतं. पण नंतर हाणामारी झाली आणि बिग बॉसने यासाठी शिक्षाही सुनावली. आता तर घरातील सदस्यांनी हद्दच केली आहे, ज्यामुळे बिग बॉस खूप भडकले आहेत.
advertisement
2/7
बिग बॉस मधे मधे कधी कुणाचं कौतुक करतात तर कधी कुणाचे कानही टोचतात. यावेळी मात्र बिग बॉस कुणा एका-दोघांवर नव्हे तर घरातील सगळ्याच सदस्यांवर संतप्त झाले आहेत.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात असं काही घडलं ते बिग बॉसना बिलकुल आवडलेलं नाही. बिग बॉसच्या घराची सदस्यांनी अशी अवस्था करून ठेवली आहे की बिग बॉसने नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
4/7
बिग बॉसनी याला बेशिस्तपणा म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर घराची ही अवस्था पाहून बिग बॉसने थेट टास्कच रद्द केला आहे.
advertisement
5/7
आता असं नेमकं सदस्यांनी बिग बॉसच्या घरात केलं तरी काय? तर तुम्ही पाहू शकता घरात सगळीकडे पसारा दिसतो आहे. कपडे आणि इतर सामान इथंतिथं पसरलेलं आहे. कोणतीच गोष्ट जागेवर नाही.
advertisement
6/7
यानंतर घरातील सगळे सदस्य घरातील हा पसारा आवरताना दिसत आहेत. आता हा पसारा नेमका कसा झालाय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यावेळीही रेवा आणि राखीमध्ये वाद झालेला दिसतो आहे.
advertisement
7/7
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लढत आता अधिक चुरशीची झाली आहे. आता घरातील शेवटची कॅप्टन रेवा बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : बेशिस्त! घराची अवस्था पाहून भडकले 'बिग बॉस'; सदस्यांनी हे काय करून ठेवलंय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल