TRENDING:

मराठी बिग बॉसनंतर मराठी फिल्ममध्येही दिसणार ड्राम क्वीन राखी! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सांगितलं चित्रपटाचं नाव

Last Updated:
Rakhi Sawant : बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर मराठी फिल्ममध्येही राखी सावंतचा ड्रामा पाहायला मिळणार आहे. राखीच्या मराठी फिल्मचं नावही ठरलं आहे.
advertisement
1/7
मराठी फिल्ममध्ये दिसणार ड्राम क्वीन राखी! BBM6 च्या घरात सांगितलं चित्रपटाचं नाव
बिग बॉस मराठी 6 च्या घरात 10 मार्चला (मंगळवारी) नॉमिनेशन टास्क पार पडला. ज्यात घरच्या पत्राद्वारे नॉमिनेशन करण्यात आलं.
advertisement
2/7
प्रत्येक सदस्याच्या घरचं पत्र आलं होतं. दोन सदस्यांना एकमेकांची पत्र घ्यायची होती आणि त्यांनी एकमेकांना आपल्याला पत्र वाचायला देण्यासाठी विनंती करायची होती.
advertisement
3/7
पत्र मिळालं तर तो सदस्य सेफ आणि पत्र नाही मिळालं तर तो सदस्य नॉमिनेट असा हा टास्क होता. यावेळी राखी सावंतला तिचा भाऊ राकेश सावंतचं पत्र आलं होतं.
advertisement
4/7
राखी सावंतच्या भावाने या पत्रात राखीच्या मराठी फिल्मबाबत सांगितलं. राखीचा भाऊ म्हणाला, "बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आपली मराठी फिल्म सुरू होणार आहे"
advertisement
5/7
याच पत्रात राखीच्या भावाने राखीच्या मराठी फिल्मचं नावही सांगितलं आहे. रावडी राखी असं या फिल्मचं नाव आहे.
advertisement
6/7
राखी सावंत मैं हू ना, मस्ती, दिल बोले हडिप्पा, क्रेझी 4 अशा बऱ्याच हिंदी फिल्ममध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.
advertisement
7/7
हिंदी आणि मराठी बिग बॉसमध्ये ती सतत दिसत आली आहे. आता बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर पडल्यानंतर तिला मराठी फिल्ममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठी बिग बॉसनंतर मराठी फिल्ममध्येही दिसणार ड्राम क्वीन राखी! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सांगितलं चित्रपटाचं नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल