TRENDING:

ज्याची पहिली फिल्म पाहून थिएटरमध्ये ढसाढसा रडले प्रेक्षक, त्या अभिनेत्याची आता दुसरी फिल्म; दाखवली झलक, ओळखलंत का?

Last Updated:
Bollywood Actor : अभिनेत्याची पहिलीच फिल्म ही 2025 वर्षातील ही सर्वाधिक कमाई करणारी दुसरी हिट फिल्म ठरली होती. फिल्म पाहून प्रेक्षक रडले होते. आता त्याची आणखी एक नवीन फिल्म येते आहे.
advertisement
1/7
पहिली फिल्म पाहून थिएटरमध्ये ढसाढसा रडले प्रेक्षक, त्या अभिनेत्याची आता दुसरी फिल्म; दाखवली झलक, ओळखलंत का?
आता धुरंधर 2 चं जसं वादळ आलं अगदी तसंच गेल्या वर्षी 2025 सालीही एका फिल्मचं वादळ आलं होतं. या फिल्मची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. नवीन अभिनेता, पहिलीच फिल्म, तरी ही फिल्म पाहिल्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये ढसाढसा रडले.
advertisement
2/7
18 जुलै 2025 ला रिलीज झालेली ही फिल्म लो बजेटमध्ये तगडी कमाई केली. फक्त 50-60 कोटींमध्ये बनलेल्या या फिल्मने जगभरात 500 कोटींपेक्षा अधिक रुपये कमवले.
advertisement
3/7
ही एक रोमँटिक फिल्म होती. 2025 साली छावा फिल्मनंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारी ही दुसरी फिल्म ठरली.
advertisement
4/7
या फिल्ममध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. आता तोच अभिनेता, त्याची दुसरी फिल्म येते आहे. या फिल्मची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. ज्यात अभिनेत्याची फक्त नजर दाखवण्यात आली आहे.
advertisement
5/7
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी आपल्या नव्या फिल्म प्रोजेक्टची सोशल मीडियावर शेअर केलेला हा पहिला फोटो.
advertisement
6/7
फोटोत ज्याची नजर दाखवण्यात आली आहे तो अभिनेता आहे अहान पांडे. अभिनेता चंकी पांडेच्या भावाचा मुलगा, अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ. ज्याची 2025 सालची सैयारा फिल्म चांगलीच हिट झाली. आता त्याची ही आगामी फिल्म येत आहे.
advertisement
7/7
फिल्मचं नाव आणि स्टोरी अद्याप गुलदत्त्यात आहे. पण पहिल्या झलकेतून यात रोमान्ससह अॅक्शनही पाहायला मिळणार असल्याचं दिसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्याची पहिली फिल्म पाहून थिएटरमध्ये ढसाढसा रडले प्रेक्षक, त्या अभिनेत्याची आता दुसरी फिल्म; दाखवली झलक, ओळखलंत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल