Varun Dhawan : 'बॉर्डर 2' नंतर 'है जवानी तो इश्क होना है' शेवटची फिल्म; वरुण धवन सोडतोय इंडस्ट्री? समोर आलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Varun Dhawan Hai Jawaani To Ishq Hona Hai : 'है जवानी तो इश्क होना है' फिल्म रिलीज होण्याआधी वरुण धवनने मोठा निर्णय घेतला आहे, हा निर्णय म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
advertisement
1/5

वरुण धवन बॉर्डर 2 मध्ये दिसला. ही फिल्म हिट झाली. आता त्याची आगामी फिल्म है जवानी तो इश्क होना है येते आहे.
advertisement
2/5
या फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ही फिल्म 5 जूनला प्रदर्शित होणार होती पण आता ही फिल्म आणखी एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. 12 जून रोजी रिलीज होणार आहे.
advertisement
3/5
दरम्यान वरुण धवनच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी फिल्मनंतर वरुण धवन दिसणार नाही. तो अभिनयापासून ब्रेक घेऊ शकतो.
advertisement
4/5
वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. वरुणला त्याच्या कुटुंबासोबत विशेषतः त्याची पत्नी नताशा आणि मुलगी लारासोबत वेळ घालवायचा आहे, असं फिल्मफेअरमधील एका वृत्तात म्हटलं आहे.
advertisement
5/5
डेव्हिड धवन दिग्दर्शित ही फिल्म, यात वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे आहेत. फिल्ममध्ये लव्ह ट्रँगल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Varun Dhawan : 'बॉर्डर 2' नंतर 'है जवानी तो इश्क होना है' शेवटची फिल्म; वरुण धवन सोडतोय इंडस्ट्री? समोर आलं कारण