Friday Release : या शुक्रवारी बॉक्स ऑफिस होणार जाम! 1-2 नाही तब्बल 15 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ते कोणते?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday Movie Releases : सिनेप्रेमींसाठी यंदाचा शुक्रवार खूप खास असणार आहे. या शुक्रवारी 15 पेक्षा अधिक चित्रपट रिलीज होत आहेत. यात रोमान्स, कॉमेडी, ड्रामा आणि अॅक्शनसह विविध जॉनरचा समावेश आहे. जाणून घ्या या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल...
advertisement
1/15

बाहुबली: द एपिक : 'बाहुबली: द एपिक' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा री-रिलीज होणाऱ्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे.
advertisement
2/15
सिंगल सलमा : 'सिंगल सलमा' या चित्रपटात हुमा कुरैशी, श्रेयस तळपदे आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहेत. नचिकेत सामंत दिग्दर्शित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.
advertisement
3/15
पुन्हा शिवाजीराजे भोसले : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट इतिहास रचण्यासाठी आता सज्ज आहे.
advertisement
4/15
ओमेन : ओमेन या चित्रपटात अजय कुमार, निश्मा शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. विभीन एस. संतोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
5/15
ऑपरेशन पद्मा : कार्तिकेय वी दिग्दर्शित ऑपरेशन पद्मा या चित्रपटात नरेश मेदी, कन्नायागरी राजिता सैंडी मुख्य भूमिकेत आहे.
advertisement
6/15
ब्रैट : शशांक दिग्दर्शित 'ब्रैट' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रमेश इंद्रा, डार्लिंग कृष्णा मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
7/15
कर्मण्ये वाधिकारस्ते : 'कर्मण्ये वाधिकारस्ते' या अॅक्शन, क्राइम, ड्रामाच्या दिग्दर्शनाची धुरा अमरदीप चल्लापल्लीने सांभाळली आहे.
advertisement
8/15
वन टू चा चा चा : ललित प्रभाकर आणि आशुतोष राणा यांच्या 'वन टू चा चा चा' दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिषेक राज आणि रजनीश ठाकुर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
9/15
बुगोनिया : एम्मा स्टोन, जेसी पेलेमन्स अभिनीत 'बुगोनिया' हा साई-फाई कॉमेडी चित्रपट आहे. योर्गोस लैंथिमोसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
10/15
18 हार्टबीट:लाइव रेकॉर्डिंग : '18 हार्टबीट:लाइव रेकॉर्डिंग' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग झा यांनी केलं असून हा एक म्यूझिकल रोमान्स असणारा चित्रपट आहे. अवशी ठाकुर आणि रौनक चंदन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
11/15
आन पावम पोलथथु : रियो राज, मालविका मनोज अभिनीत 'आन पावम पोलथथु' या चित्रपटाचं दिग्दर्शन कलैयारासन थंगावेल यांनी केलं असून हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.
advertisement
12/15
मारुथा : मारुथा या चित्रपटात दुनिया विजय, श्रेयस मंजू आणि वी. रविचंद्रन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. एस. नारायण दिग्दर्शित हा एक नाट्यमय कन्नड चित्रपट आहे.
advertisement
13/15
द ताज स्टोरी : परेश रावल, जाकिर हुसैन यांचा 'द ताज स्टोरी' हा कोर्टरूम ड्रामा आहे. तुषार गोयलने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
14/15
मास जथारा : रवि तेजा, श्रीलीला अभिनीत मास जथारा या चित्रपटाचं दिग्दर्शन भानु भोगवरपुने केलं आहे.
advertisement
15/15
आर्यन : वाणी भोजन, वाणी कपूर अभिनीत आर्यन या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण के यांनी केलं आहे. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Release : या शुक्रवारी बॉक्स ऑफिस होणार जाम! 1-2 नाही तब्बल 15 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ते कोणते?