Friday OTT Release : या शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा पावर डोस, रिलीज झाल्यात 7 नव्या फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday OTT Releases 5th December : या शुक्रवारी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 7 नवीन जबरदस्त चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्यात आहेत.
advertisement
1/6

ा द गर्लफ्रेंड (The Girlfriend) : रश्मिका मंदाना आणि दीक्षित शेट्टी अभिनीत 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 पासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ही रोमँटिक फिल्म तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही पाहू शकता.
advertisement
2/6
द ग्रेट प्री-वेडिंग शो (The Great Pre Wedding Show) : थिरुवीर स्टारर 'द ग्रेट प्री-वेडिंग' शोमध्ये एक ग्रामीण गोष्ट दाखवण्यात आली आहे. थिटएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता 5 डिसेंबर 2025 रोजी Zee5 वर प्रेक्षकांना ही फिल्म पाहता येईल.
advertisement
3/6
डाइस इरा (Dies Irae) : राहुल सदाशिवन दिग्दर्शित आणि प्रणव मोहनलाल अभिनीत 'डाइस इरा' या चित्रपटात प्रेक्षकांना थ्रिल आणि हॉरर दोन्ही पाहायला मिळेल. हॉटस्टारवर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना आजपासून पाहता येईल.
advertisement
4/6
स्टीफन (Stephen) : 'स्टीफन' ही एक मनोरंजक तमिळ फिल्म आहे. या चित्रपटात गोमती शंकर, मायकल थंगादुरई, स्मृती वेंकट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता नेटफ्लिक्सवर शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आहे.
advertisement
5/6
कुत्तरम प्यूरिनधवन (Kuttram Purindhavan) : 'कुत्तरम प्यूरिनधवन' हा एक तामिळ थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटात पशुपती भास्कर नामक पोलिसाच्या भूमिकेत आहे. 5 डिसेंबर 2025 पासून प्रेक्षकांना हा चित्रपट Sony LIV वर पाहता येईल.
advertisement
6/6
धूलपेट पुलिस स्टेशन (Dhoolpet Police Station) : 'धूलपेट पुलिस स्टेशन' ही एक तमिळ अॅक्शन सीरिज आहे. या सीरिजमध्ये अश्विन कुमार सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसेच पदिनी कुमार, प्रती शर्मा, श्रीथु कृष्णन आणि गुरु लक्ष्मणन हे कलाकारही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जेश्विनी जय यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday OTT Release : या शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा पावर डोस, रिलीज झाल्यात 7 नव्या फिल्म आणि सीरिज