नजरेचा नखरा, नथीचा तोरा... गणेशोत्सवानिमित्त जिनिलिया वहिनींचा मराठमोळा साज, पाहा खास PHOTOS
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Genelia Deshmukh Ganesh Chaturthi : जिनिलिया देशमुखने गणेशोत्सवानिमित्त खास मराठमोळ्या अंदाजात फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील लाडकं सेलिब्रिटी जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख.
advertisement
2/7
गेली कित्येक वर्षं हे कपल प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दोघांमधील प्रेम त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडतं.
advertisement
3/7
महाराष्ट्रासह बॉलिवूड आणि संपूर्ण देशभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. हे जोडपं प्रत्येक सणसमारंभ अतिशय प्रेमाने साजरे करतात.
advertisement
4/7
अशातच नुकतंच जिनिलियाने गणेशोत्सवानिमित्त खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिचा खास मराठमोळा अंदाज पाहायला मिळला.
advertisement
5/7
जिनिलियाने गणेश चतुर्थीसाठी खास मेहंदी रंगाची खणाची साडी नेसली होती. यावर तिने पारंपरिक दागिने घातले होते.
advertisement
6/7
कपाळी चंद्रकोर आणि केसांत गजरा असा जिनिलियाचा साजश्रृंगार चाहत्यांना खूपच आवडला आहे.
advertisement
7/7
जिनिलियाने हे फोटो शेअर करत मराठीमधून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं, 'गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नजरेचा नखरा, नथीचा तोरा... गणेशोत्सवानिमित्त जिनिलिया वहिनींचा मराठमोळा साज, पाहा खास PHOTOS